राजापुरात दीड कोटींचा मद्यसाठा जप्त

गोवा बनावटीच्या मद्यावर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाईराजापूर:- राजापूर तालुक्यातील हातीवले टोलनाक्याजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक मोठी कारवाई केली असून, सुमारे १ कोटी...

खेरवसे येथे विहिरीवरील पंपाची चोरी

अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखललांजा:- लांजा तालुक्यातील खेरवसे येथे एका विहिरीवर ठेवलेला पाण्याचा पंप, फवारणीची औषधे आणि पेट्रोल-ऑईल अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी...

भालावली येथे भरदिवसा घरफोडी

१ लाख ७० हजारांची सोन्याची चैन लंपासराजापूर:- राजापूर तालुक्यातील भालावली, वरचा भंडारवाडा येथे एका बंद घराचे कडी-कोयंडा उघडून अज्ञात चोरट्याने १ लाख ७० हजार...

गुंगीचे औषध देऊन गोवंश तस्करीचा प्रयत्न

जागरूक नागरिकांमुळे प्रकार उघड, अज्ञाता विरूद्ध गुन्हा दाखलचिपळूण:- आतापर्यत पिकअप टेम्पोंच्या साह्याने जनावरांची तस्करी केली जात होती. मात्र आता संबंधीतांनी नवी शक्कल लढवत झायलो...

पैशांच्या व्यवहारातून लाकडी दांडक्याने मारहाण

शेजवली येथे पिता-पुत्रावर गुन्हा दाखलराजापूर:- राजापूर तालुक्यातील शेजवली वरचीवाडी येथे पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादात एका तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करून त्याला गंभीर जखमी...

ड्रायव्हरनेच साथीदारांसह कात कारखान्यावर मारला डल्ला

शेनाळे-बर्गेवाडी येथील घटना; १.१२ लाखांचा मुद्देमाल लंपासमंडणगड:- मालकीण आजारपणामुळे उपचारासाठी मुंबईला गेल्याची संधी साधून, त्यांच्याच गाडीवरील ड्रायव्हरने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने बंद कात कारखान्यातील...

जुन्या कौटुंबिक वादातून नातेवाईकांमध्ये हाणामारी; तिघे जखमी

संगमेश्वर:- तालुक्यातील पांचाचे नेरदवाडी येथे जुन्या कौटुंबिक वादातून दोन नातेवाईकांनी एका व्यक्तीसह त्याच्या आईला आणि मध्यस्थी करणाऱ्या अल्पवयीन मुलाला लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याची...

दापोलीत घरफोडी करून ७ लाखाचा ऐवज लंपास

दापोली:- तालुक्यातील पंचनदी कुणबीवाडी येथील मानसी महेंद्र नाचरे यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने सुमारे ७लाख ५ हजार रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना २२ फेब्रुवारी रोजी...

सातबारा नोंदीसाठी १० हजारांची लाच घेताना महिला तलाठी रंगेहात जाळ्यात

दापोली:- तालुक्यातील नानटे सजा येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) श्रद्धा बालाजी बंडे (वय ३०) यांना सातबारा उताऱ्यावर खरेदीखताची नोंद करून फेरफार मंजूर करण्यासाठी दहा...

नातेवाईक महिलेनेच लांबवला अडीच तोळ्यांचा सोन्याचा हार

चिपळूण:- घरच्या व्यक्तीनेच विश्वासाला तडा दिल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यातील खेड महालक्ष्मी नगर येथे समोर आली आहे. आपल्या नातेवाईक महिलेच्या कपाटातील १ लाख ४४...