बस स्थानकात मद्यधुंद अवस्थेत गोंधळ; संशयितावर गुन्हा दाखल
खेड:- खेड एसटी बसस्थानक परिसरात दारूच्या नशेत महिला व पुरुष प्रवाशांसमोर गोंधळ घालून आरडाओरडा करणाऱ्या एका व्यक्तीवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...
जावयानेच सासूच्या घरातून लंपास केले नऊ लाखांचे दागिने
२४ तासांत दापोली पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्यादापोली:- कौटुंबिक वादातून सासूच्या घरातील सुमारे आठ लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या जावयाला दापोली...
‘श्रद्धा सबुरी लॉज’वर छापा टाकून वेश्या व्यवसायाचा केला पर्दाफाश
रत्नागिरीत पोलिसांची मोठी कारवाईरत्नागिरी:- जिल्ह्यात अनैतिक मानवी व्यापार आणि वेश्या व्यवसायाविरुद्ध रत्नागिरी पोलीस दलाने धडक कारवाई सुरू ठेवली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून, स्थानिक...
रत्नागिरीत आरोग्य मंदिर येथे चायनीज सेंटर बाहेर तुफान राडा; एअरगन काढल्याने एकच खळबळ
रत्नागिरी:- शहरातील आरोग्य मंदिर परिसरात एका चायनीज सेंटरबाहेर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास तुफान राडा झाल्याने एकच खळबळ उडाली. बहिणीने आपल्या मर्जीने लग्न केल्याच्या रागातून तिच्या...
महावितरणची केबल लांबवणाऱ्या चोरट्यास अटक
खेड:- तालुक्यातील लोटे येथून महावितरण कंपनीची ३० हजार रुपये किमतीची केबल चोरणाऱ्या चोरट्याच्या येथील पोलिसांनी मुसक्या आवळल्या. दत्तात्रेय शिवाजी गोडसे (२५ रा. नरळेवस्ती खिलारवाडी-सांगोला)...
चोरी प्रकरणातील संशयितास उत्तरप्रदेशमधून ताब्यात
रत्नागिरी:- रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकाने चोरी करुन पळालेल्या संशयिताला उत्तर प्रदेश राज्यातील किशनपूर तालुक्यातून ताब्यात घेतले.रामहित निषाद असे ताब्यात घेण्या आलेल्या संशयिताचे नाव...
आरजू कंपनीतील फसवणुकीबाबत पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार
थकीत पैसे न मिळाल्यास १५ ऑगस्टला आत्मदहनाचा इशारारत्नागिरी:- आरजू टेकसोल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे पैसे भरूनही त्याची परतफेड न झाल्याचा आरोप करत फसवणूक झालेल्या ग्राहकांनी...
पिंपळी बुद्रुक येथे घरफोडी; सव्वातीन लाखांचा ऐवज चोरीला
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील मौजे गजमल पिंपळी बुद्रुक येथे अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप उचकटून तब्बल ३ लाख ३७ हजार २३२ रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना उघडकीस...
पांगारी येथे महिलेला मारहाण प्रकरणी तीन आरोपींना कारावास
गुहागर:- जमातीची वर्गणी देण्यास उशीर झाल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका महिलेला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण व ठार मारण्याची धमकी देणाऱ्या तीन आरोपींना गुहागर न्यायालयाने...
जमिनीच्या वादातून शेतकऱ्याला बेदम मारहाण
राजापूर विलये मिराशीवाडी येथील घटनाराजापूर:- तालुक्यातील विलये मिराशीवाडी येथे जमिनीच्या आणि बागेच्या मालकीवरून झालेल्या वादासंदर्भात एका ६१ वर्षीय शेतकऱ्यावर भावाने आणि भाऊजयने प्राणघातक हल्ला...












