धामणसे येथे रस्ता ओलांडणाऱ्या ५ वर्षांच्या बालकाला क्रुझरची धडक; चालक फरार

रत्नागिरी:- रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामणसे सांबरेवाडी येथे एका बेजबाबदार चालकाने लहान मुलाला धडक देऊन पलायन केल्याची घटना घडली आहे.तुकाराम शंकर जाधव...

उत्पन्न लपवून घरकुल योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्रामपंचायत शिपायावर गुन्हा दाखल

चिपळूण:- खोटी माहिती देऊन आणि आपले उत्पन्न लपवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी मार्गताम्हाणे खुर्द ग्रामपंचायतीच्या माजी शिपायावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

रत्नागिरी- शांतीनगर भागात दिवसाढवळ्या तीन ठिकाणी घरफोड्या

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरालगतच्या शांतिनगर परिसरात मंगळवारी दुपारच्या वेळेत चोरट्यांनी धाडसी कारवाया करत तीन ठिकाणी घरफोड्या केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही तासांच्या कालावधीत...

सव्वा कोटींच्या फसवणूक प्रकरणातील आरोपीचे अनेक गुन्हे उघडकीस

डोनेशनचे आमिष दाखवून ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना ओलीस ठेवून त्यांच्या बँक खात्यांचा गैरवापररत्नागिरी:- सव्वा कोटींच्या फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार गगनदीप भारद्वाज याला दिल्ली-नोएडा परिसरात सापळा रचून अटक...

बांधकामाच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी

चिपळूणमध्ये परस्पर विरोधी गुन्हे दाखलचिपळूण:- तालुक्यातील धामणवणे, शिगवणवाडी येथे एकाच घराच्या बांधकामावरून निर्माण झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले असून, ५ जून रोजी झालेल्या हाणामारीप्रकरणी...

काेंडगाव येथील खून प्रकरणात पतीला अटक

तीन मुलं पोरकी, चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा केला होता खूनमंडणगड:- चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या डाेक्यात काेयत्याने वार करून तिचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना शनिवारी (६...

वाद मिटवण्यासाठी गेलेल्या दोघा भावांवर ‘फायटर’ने प्राणघातक हल्ला

दापोली जालगाव येथील घटनादापोली:- दापोली तालुक्यातील जालगाव येथे एका कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी गेलेल्या दोन भावांवर एका इसमाने धारदार 'फायटर'ने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर...

ट्रान्सफॉर्मरची तोडफोड करून ३००० लिटर ऑईलची चोरी

लांजात आगवे येथील घटना; दीड लाखांचे नुकसानलांजा:- लांजा तालुक्यातील आगवे येथे सुरू असलेल्या शासकीय विद्युत उपकेंद्राच्या कामाच्या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी धडक दिली. ट्रान्सफॉर्मरचे नट-बोल्ट...

चुलतीवरील हल्लाप्रकरणी पुतण्याला अटक

हर्णे बाजारपेठ येथील घटनादापोली:- हर्णे बाजारपेठ येथे कौटुंबिक वादातून ७५ वर्षीय चुलतीवर दांडक्याने हल्ला केल्याप्रकरणी पुतण्या शिवसागर सुरेश भंडारे (वय ३५) याच्याविरूद्ध हर्णै सागरी...

रत्नागिरीत माणुसकीला काळीमा; पेठकिल्ला येथे भटक्या कुत्र्याचे दोन्ही डोळे फोडले

अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखलरत्नागिरी:- रत्नागिरी शहरात एका भटक्या कुत्र्यावर अमानुष अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पेठकिल्ला रोड परिसरात अज्ञात इसमाने कुत्र्याला बेदम...