आंबे देण्याच्या वादातून वृद्ध आत्याला भाच्याकडून मारहाण
दापोली बुरोंडी येथील घटना; जीवे मारण्याचीही धमकीदापोली:- तालुक्यातील बुरोंडी बाजारपेठ परिसरात एका ३२ वर्षीय तरुणाने आपल्या ७२ वर्षीय वृद्ध आत्याला आंबे देण्याच्या क्षुल्लक कारणावरून...
गाडीच्या आरशाला हात लागल्याच्या वादातून बाप-लेकाला बेदम मारहाण
चिपळूण:- गाडीचा आरसा हाताला लागल्याच्या शुल्लक कारणावरून एका तरुणाने बाप-लेकाला शिवीगाळ करत धातूच्या कड्याने आणि हाताने बेदम मारहाण केल्याची घटना चिपळूण तालुक्यातील रेहेळ येथे...
कोतवडे येथे गल्लीत लाईट लावण्यावरून दोन गटात राडा
रत्नागिरी:- तालुक्यातील कोतवडे-सनगरेवाडी येथील दोन दिवसावर सनई चौघडे वाजणार असणाऱ्या लग्न घरातील गल्लीत लाईट लावण्यावरुन आज दोन गटात तुफान राडा झाला. यामध्ये पाच ते...
भाड्याने नेलेली ‘ऑरा’ कार घेऊन चालक पसार
फसवणुकीचा गुन्हा दाखलरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील एका व्यावसायिकाची साडेसहा लाख रुपये किमतीची कार भाड्याने नेऊन ती परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस...
गुरांनी पेंढा खाल्ल्याच्या वादातून बाप-लेकीला मारहाण
खेडमध्ये चौघांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखलखेड:- तालुक्यातील केळणे बौद्धवाडी येथे गुरांनी पेंढ्याची उडवी ओढल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका ५५ वर्षीय व्यक्तीला आणि त्यांच्या मुलीला लाकडी काठीने...
ऑनलाईन क्लासेसच्या नावाखाली वकील महिलेची 53 हजारांची फसवणूक
रत्नागिरी:- ऑनलाईन क्लासेसच्या नावावर वकिल महिलेची तब्बल 53 हजार 563 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना 8 जानेवारी ते 8 मे 2026 या कालावधीत...
गोळपमध्ये किरकोळ कारणातून सुरीने वार
रत्नागिरी:- तालुक्यातील गोळप येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, एका ५५ वर्षीय मच्छीमारावर सुरीने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे....
राजापुरात जमीन मोजणीवेळी हाणामारी
नाणार येथे भावानेच भावाला केली मारहाणराजापूर:- जमिनीच्या वादातून सुरू असलेल्या शासकीय मोजणीदरम्यान दोन गटांत जोरदार राडा झाल्याची घटना राजापूर तालुक्यातील नाणार पाळेकरवाडी येथे घडली....
राजापुरात जमीन, विहिरीच्या वादातून हाणामारी
दोघांवर गुन्हा दाखलराजापूर:- तालुक्यातील तेरवण, थोरलीवाडी येथे सामायिक जमीन आणि विहिरीच्या वादातून एका महिलेवर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस...
लैंगिक अत्याचारप्रकरणी तरुणास २० वर्षे सक्तमजुरी
२०२१ मध्ये गोव्यात घडली होती घटना; १३ साक्षीदार तपासलेखेड:- कामानिमित्त गोवा येथे गेलेल्या युवतीच्या एकटेपणाचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आनंद प्रकाश वाढवे...












