अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्याला बेड्या
चिपळूण गोवळकोट रोड येथे कारवाईचिपळूण:- चिपळूणमधील गोवळकोट रोड, पालोजी बाग परिसरात बेकायदेशीररित्या अंमली पदार्थांचे (गांजा) सेवन करणाऱ्या एका तरुणाला चिपळूण पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे....
कडवईत भरदिवसा तलवार नाचवत कारची तोडफोड; वृद्ध महिलेला जीवे मारण्याची धमकी
संगमेश्वर:- शांतताप्रिय समजल्या जाणाऱ्या संगमेश्वर तालुक्याला रविवारी सकाळी गुंडगिरीच्या एका भयानक घटनेने हादरवून सोडले आहे. कडवई बाजारपेठ परिसरात भरदिवसा, भरवस्तीत एका व्यक्तीने आपल्या दोन...
खेडशी नाका येथे शटर वाकवून ज्वेलर्सच्या दुकानात चोरी
चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपासरत्नागिरी:- शहरातील खेडशी नाका परिसरात असलेल्या 'विजय ज्वेलर्स' या सोन्या-चांदीच्या दुकानावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. शनिवारी (२१ मार्च) पहाटेच्या सुमारास...
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली रत्नागिरीतील वृद्धाची २५ लाखांची फसवणूक
रत्नागिरी:- 'तुमचा दहशतवादी हल्ल्यात सहभाग आहे' आणि 'तुमच्या खात्यातून २ कोटींचे मनी लॉन्ड्रिंग झाले आहे' अशी भीती दाखवून रत्नागिरीतील एका ६१ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीला...
कौटुंबिक वादातून तरुणावर काठीने हल्ला
देसाईवाडी येथील घटनासंगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील पोचरी खालची देसाईवाडी येथे किरकोळ वादातून एका तरुणाला चिव्याच्या काठीने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संगमेश्वर...
चिपळूणमध्ये घरफोडीत साडेतीन लाखांचा ऐवज लंपास
काही तासांतच आरोपी पोलिसांच्या जाळ्यातचिपळूण:- चिपळूण येथील खेड संसारेवाडा परिसरात राहत्या घराची खिडकी उघडून अज्ञात चोरट्याने सुमारे ३ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास...
भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावर दगडफेक
बहादूरशेख नाक्यावर दोघांविरुद्ध गुन्हा दाखलचिपळूण:- चिपळूण येथील बहादूरशेख नाका परिसरात दोन व्यक्तींमधील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका बांधकाम मजुरावर दगडफेक करून त्याला जखमी केल्याची घटना...
रत्नागिरीत भरदिवसा दूध विक्रेत्याची ७० हजारांची रोकड लंपास
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील कीर्तीनगर परिसरात भरदिवसा चोरीची एक खळबळजनक घटना घडली आहे. दूध वितरण करण्यासाठी गेलेल्या एका व्यवसायिकाच्या गाडीतून अज्ञात चोरट्याने ७० हजार रुपयांची...
निवळी बौद्धवाडी समाजमंदिरकडे जाणारा रस्ता अडविणाऱ्या अज्ञाताविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी येथील बौद्धवाडी बोरवेल ते समाज मंदिर जाणारा रस्त्यात दगड टाकून अडवणूक करणाऱ्या अज्ञाताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
पालीत बसमध्ये चढताना महिलेचा हार लांबवला
रत्नागिरी:- तालुक्यातील पाली बसस्थानक येथे बसमध्ये चढताना चोरटय़ाने महिलेच्या अंगावरील सोन्याचा हार लाबवला. ही घटना 18 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. पार्वती...












