रत्नागिरी मच्छिमार्केट परिसरात गांजा बाळगणाऱ्या तरुणाला अटक

रत्नागिरी:- शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली असून मच्छिमार्केट रोड परिसरात गांजा बाळगणाऱ्या एका तरुणाला रंगेहाथ पकडण्यात आले...

कोळकेवाडीत भरदिवसा घरफोडी; सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास

चिपळूण:- तालुक्यातील कोळकेवाडी येथील कुंभारवाडी परिसरात एका बंद घरातून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली...

भररस्त्यात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील वाल्मिकीनगर येथे दारूच्या नशेत भररस्त्यात पडलेल्या एका व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी नशेत आढळल्याप्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत ही...

चिपळूणमध्ये जमिनीच्या वादातून वृद्ध रिक्षा चालकाला मारहाण

चौघांविरुद्ध गुन्हा दाखलचिपळूण:- चिपळूण शहरातील यशोधन नगर परिसरातील हॉटेल काशिराम रेस्ट हाऊस शेजारी जमिनीच्या जुन्या वादातून एका ६७ वर्षीय वृद्ध रिक्षा चालकाला लाथाबुक्क्यांनी आणि...

रत्नागिरीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावे सायबर भामटे सक्रिय

बनावट व्हॉट्सॲप मेसेजपासून सावध राहण्याचे आवाहनरत्नागिरी:- जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने व छायाचित्रांचा गैरवापर करून सायबर फसवणुकीचे प्रकार उघडकीस येत आहेत. बनावट व्हॉट्सॲप खात्यांच्या...

रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमधून दुचाकी लंपास

रत्नागिरी:- रेल्वेस्टेशन येथे फ्री पार्किंग येथे पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविली. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १...

शाळकरी मुलीवर मातृत्त्व लादणाऱ्या आरोपीस २० वर्षे सक्तमजुरीसह एक लाखाचा दंड

चिपळूण विशेष न्यायालयाच्या जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी ठोठावली शिक्षारत्नागिरी:- चिपळूण तालुक्यातील एका १३ वर्षांच्या शाळकरी मुलीवर बलात्कार करून जीवे ठार मारण्याची धमकी...

रत्नागिरीत ओळखीचा फायदा घेत सोन्याच्या अंगठ्यांच्या माध्यमातून दीड लाखांची फसवणूक

एकावर गुन्हा दाखलरत्नागिरी:- एका ओळखीच्या व्यक्तीने विश्वासाने दिलेल्या सोन्याच्या दोन अंगठ्या चोरून विकल्याचा आणि त्यावर कर्ज काढून आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीत समोर...

जयस्तंभ येथे दोन तरुणांमध्ये फ्रिस्टाईल हाणामारी

रत्नागिरी:- शहरातील गीताभवन, जयस्तंभ येथे हॉकीच्या स्टीकने मारहाण करणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश दत्ताराम महाडीक (सध्या रा. मारुतीमंदिर,...

पत्नीला सासरी नेऊन मारहाण; पतीविरुद्ध गुन्हा दाखल

चिपळूण:- बोलण्याच्या बहाण्याने पत्नीला तिच्या माहेरून सासरी नेऊन, तिथे वाद घालून तिला मारहाण केल्याची धक्कादायक घटना चिपळूणमधील काविळतळी येथे घडली आहे. या प्रकरणी पीडित...