लांजा गोविळ येथे गुरांची निर्दय वाहतूक
पोलिसांची कारवाई, २.२१ लाखांचा मुद्देमाल जप्तलांजा:- तालुक्यातील गोविळ स्टॉप येथे बोलेरो पिकअपमधून दोन बैलांची दाटीवाटीने, निर्दयतेने आणि विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी कारवाई केली....
कपाटाचे लॉक उघडून ८.४० लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला
मंडणगड दहागाव येथील घटना; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखलमंडणगड:- तालुक्यातील दहागाव-जाधववाडी येथे घरातील बेडरूममधील कपाटाचे लॉक चावीने उघडून तब्बल ८ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे...
रत्नागिरी शहरातील वृध्द महिलेची ८७ लाखांची सायबर फसवणूक
दहशतवादाच्या कारवाईची भीती दाखवत घातला गंडारत्नागिरी:- दहशतवादाशी संबंधित तक्रारी दाखल असल्याचे सांगत पोलिसांकडून अटक होण्याची भीती दाखवून रत्नागिरी शहरातील ६५ वर्षीय महिलेची तब्बल ८७...
ट्रॅव्हल्स व्यावसायिकावर बांबूने जीवघेणा हल्ला
दापोली:- प्रवाशांची वाहतूक करण्यावरून झालेल्या वादातून एका ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला बांबूने बेदम मारहाण करत कटर ब्लेड दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार दापोलीतील फणस नाका...
पालीत घरासमोर उभी केलेली स्प्लेंडर चोरीला
रत्नागिरी:- तालुक्यातील पाली, घडशीवाडी येथील सुमित्रा चाळीत राहणाऱ्या तरुणाची घरासमोर उभी केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रत्नागिरी पोलीस...
खेडमधील ‘संकेत इलेक्ट्रॉनिक’ दुकानात चोरी
पहाटेच्या संशयास्पद हालचाली सीसीटीव्हीत कैदखेड:- खेड शहरातील भाऊसाहेब पाटणे व्यापारी संकुलातील ‘संकेत इलेक्ट्रॉनिक’ या दुकानात चोरीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. १७ ऑगस्ट...
मिरकरवाड्यात १२ वर्षीय बालकाशी गैरप्रकार केल्याप्रकरणी एकाला अटक
रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली असून, १२ वर्षीय बालकाशी गैरप्रकार केल्याप्रकरणी एका ५२ वर्षीय प्रौढावर शहर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये...
बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्जवाटप करून फसवणूक
दापोलीत श्री गोपाळकृष्ण पतसंस्थेच्या संचालक मंडळासह १३ जणांवर गुन्हा दाखलदापोली:- दापोली येथील श्री गोपाळकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेमध्ये सन २०१८-१९ ते सन २०२२-२३ या...
रत्नागिरीत ऑनलाईन ट्रेडिंगच्या आमिषाने ११ लाखांची फसवणूक
कुवारबाव येथील धक्कादायक प्रकाररत्नागिरी:- कमी वेळेत जास्त नफ्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी एका दाम्पत्याची तब्बल ११ लाख ३७ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला...
गिम्हवणे येथे ९ लाख ६० हजारांचा अपहार; दोघांवर गुन्हा
दागिने गहाण ठेवत बचत गटाच्या रकमेची हेराफेरीदापोली:- दापोली तालुक्यातील गिम्हवणे सुतारवाडी येथे विश्वासाचा गैरवापर करून सोन्याचे दागिने परस्पर बँकेत गहाण ठेवणे आणि महिला बचत...












