शाळकरी मुलींची छेड काढणार्या सरकारी कर्मचाऱ्याला बेड्या
संगमेश्वर मठधामापूर परिसरातील घटनासंगमेश्वर:- तालुक्यातील मठधामापूर परिसरात संगणक वर्गासाठी जाणाऱ्या चार अल्पवयीन विद्यार्थिनींचा पाठलाग करून, त्यांच्यासमोर अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे....
शिकारप्रकरणी दोन तरुणांची जामिनावर मुक्तता
देवरुख:- शिकारीच्या उद्देशाने विनापरवाना बंदूक घेऊन फिरणाऱ्या तुळसणी येथील दोन तरुणांना देवरुख पोलिसांनी बुधवारी पहाटे रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून बंदूक, ७ जिवंत काडतुसे, मोटारसायकल जप्त...
घरडा कंपनीच्या पार्किंगमधून दुचाकी लंपास
अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल; लोटे पोलिसांत नोंदखेड:- खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील घरडा कंपनीच्या पार्किंगमधून एका कामगाराची दुचाकी अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची घटना उघडकीस...
शिकारीच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघांना बंदुकीसह अटक
देवरुख:- देवरुख पोलिसांनी शिकारीच्या उद्देशाने बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. संगमेश्वर तालुक्यातील पांगरी-घोडवली सीमेवर बुधवारी पहाटे गस्त घालत असताना पोलिसांनी दोन संशयित...
मानवी हाडांमुळे उलघडले हत्येचे गुपित; चिपळूण पोलिसांकडून खुनाचा छडा, दोघांना अटक
चिपळूण:- सदनिकेच्या भाड्यापोटी दिलेली अनामत रक्कम व अन्य आर्थिक व्यवहारातून खूनाचा प्रकार तालुक्यातील रामपूर येथे सापडलेल्या मानवी हाडाद्वारे उघडकीस आला आहे. मुंबईतील मालाड येथे...
मानवी हाडांमुळे उलघडले हत्येचे गुपित; चिपळूण पोलिसांकडून खुनाचा छडा, दोघांना अटक
चिपळूण:- सदनिकेच्या भाड्यापोटी दिलेली अनामत रक्कम व अन्य आर्थिक व्यवहारातून खूनाचा प्रकार तालुक्यातील रामपूर येथे सापडलेल्या मानवी हाडाद्वारे उघडकीस आला आहे. मुंबईतील मालाड येथे...
दापोलीत बंद घर फोडून चोरीचा प्रयत्न
अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखलदापोली:- शहरातील जालगाव-नागरबुडी परिसरातील एक बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दापोली...
हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, जीवे मारण्याची धमकी
दापोलीत पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखलदापोली:- सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना दापोलीतील जोगळे-नशेमन कॉलनी परिसरात उघडकीस आली आहे....
साडेतीन लाखांचा ‘रॉक ब्रेकर’ घेऊन चालक पसार; तरुणावर गुन्हा दाखल
संगमेश्वर:- तालुक्यातील भिरकोड येथे पोकलेन मशीनवर चालक म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने मालकाचा विश्वासघात करून साडेतीन लाख रुपये किमतीचा 'रॉक ब्रेकर' लंपास केल्याची घटना...
जमिनीच्या वादातून वृद्धावर कोयत्याने हल्ला
चिंचखरी येथील धक्कादायक घटनारत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील चिंचखरी-मधलीवाडी येथे जमिनीच्या जुन्या वादातून एका ७७ वर्षीय वृद्धावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी...












