वृद्धाला काठीने मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

मंडणगड सडे जाधववाडी येथील घटनामंडणगड:- तालुक्यातील सडे जाधववाडी येथे भाताची राखण करत बसलेल्या एका ६४ वर्षीय वृद्धाला ‘माझ्या कुत्र्याला का मारले’ असा जाब...

एक्सरे काढण्यासाठी रत्नागिरीत आलेल्या तरुणीचे अपहरण

रत्नागिरी:- तालुक्यातील बागपाटोळे-तोणदे येथून रत्नागिरीत गुडघ्याचे एक्सरे काढण्यासाठी आलेल्या तरुणीचे अपहरण झाले. ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी...

राजिवडा येथे प्रौढावर चाकू हल्ला

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील राजीवडा बांध परिसरात घराजवळ सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी झाडू मारत स्वच्छता करणाऱ्या एका प्रौढावर अचानक चाकूहल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे....

वेरळ मराठी शाळेत मद्यधुंद तरुणाचा राडा

शिक्षकाला थप्पड मारून कॉलर पकडली, लांजा पोलिसांत गुन्हालांजा:- शाळेत दैनंदिन शासकीय कामकाज सुरू असताना मद्यधुंद अवस्थेत आलेल्या एका व्यक्तीने शिक्षकावर धावून जात कानशिलात लगावल्याची...

फूड इन्स्पेक्टर असल्याचे भासवून खंडणीची मागणी

तोतया अधिकाऱ्याचा फसवणुकीचा डाव उघडचिपळूण:- अन्न व औषध प्रशासन विभागाचा बनावट फूड इन्स्पेक्टर बनून कारवाईची धाक दाखवत हॉटेल व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार चिपळूण...

लांजा येथे गांजा ओढणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

लांजा:- लांजा तालुक्यातील गोंडेसखळ रोडवरील सड्यावर जंगलमय भागात झाडी-झुडपांच्या आडोशाला बसून बेकायदेशीररीत्या गांजासदृश अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या एका व्यक्तीवर लांजा पोलिसांनी कारवाई करत गुन्हा...

रत्नागिरी पोलिसांचा अंमली पदार्थ तस्करांना दणका

वर्षभरात ६४ गुन्हे, ९२ जण जेरबंद; १४ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्तरत्नागिरी:- जिल्ह्याला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने धडक मोहीम हाती...

कोकणनगर येथे घरफोडी; २ लाख २० हजारांची रोकड लांबवली

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील कोकणनगर येथील राधाकृष्ण नगर भागात एका बंद घराचा कडी-कोयंडा आणि खिडकीचे लॉक उचकटवून अज्ञात चोरट्यांनी तब्बल २ लाख २० हजार रुपयांची...

खेड महाडनाका येथून प्रौढाचे अपहरण

खेड:- खेड शहरातील महाडनाका परिसरातील सरिता अपार्टमेंट येथील रहिवासी असलेले ४७ वर्षीय महेश सोनू आग्रे यांचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली...

झाडगाव येथे जुन्या वादातून रिक्षाचालकावर प्राणघातक हल्ला

लोखंडी फाईट व लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखलरत्नागिरी:- रत्नागिरी शहरानजीकच्या झाडगाव येथील योजक कंपनीजवळ भररस्त्यात जुन्या वैमनस्यातून रिक्षा अडवून चालकाला शिवीगाळ करत लोखंडी...