पणदेरी मराठवाडी येथे बंद घर फोडून ३७ हजारांचा ऐवज चोरीस
दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलदापोली:- तालुक्यातील पणदेरी मराठवाडी येथे अज्ञात चोरट्याने बंद घराचा दरवाजा व लोखंडी कपाट फोडून रोख रक्कमेसह सोन्या-मोत्याची नथ असा एकूण...
गोळप येथे दोन सोन्याच्या अंगठ्यांची चोरी; घरकाम करणाऱ्या महिलेवर गुन्हा
रत्नागिरी:- कुंभारवाडी गोळप सडा येथे घरातील बेडरुममधून सोन्याच्या दोन अंगठ्या चोरल्याप्रकरणी घरकाम करणाऱ्या महिलेविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मंगेश...
रस्ता विचारण्याच्या बहाण्याने मोबाईल हिसकावणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या
रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाईरत्नागिरी:- रस्ता विचारण्याच्या बहाण्याने वाटचाऱ्यांचे मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला...
सामायिक जमिन बळकावण्याचा प्रयत्न; ३ जणांवर गुन्हा दाखल
कालुस्ते येथील घटनाचिपळूण:- तालुक्यातील कालुस्ते ग्रामपंचायतीसमोर असलेल्या फिर्यादींच्या सामायिक जमिनीत कोणताही हक्क नसताना बेकायदेशीररीत्या कंपाऊंड भिंत, गेट, कुलूप आणि पत्र्याची शेड बांधून ताबा घेतल्याची...
घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; एकाला अटक
पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखलराजापूर:- राजापूर तालुक्यातील एका गावात २१ जुलै रोजी दुपारच्या सुमारास एक संतापजनक घटना घडली. संशयित नरेश काशीराम गुरव याने घरात कोणी...
दहा जणांच्या टोळक्याकडून घरात घुसत पती-पत्नीवर हल्ला
खेड:- खेड तालुक्यातील कशेडी सुतारवाडी येथे दहा जणांच्या टोळक्याने घरात घुसत पती आणि पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी खेड...
क्रेडिट कार्डचे अमिष दाखवून वृध्दाची दिड लाखाची फसवणूक
देवरूख:- बँक ऑफ महाराष्ट्रच्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी क्रेडिट कार्ड योजनेची बनावट जाहिरात दाखवून एका ७६ वर्षीय वृद्धाची तब्बल १ लाख ५३ हजार ४५९ रुपयांची ऑनलाइन...
रत्नागिरीत एटीएम कार्ड बदलून फसवणूक करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद
३४ एटीएम कार्डे जप्तरत्नागिरी:- बँक ऑफ महाराष्ट्रचे नवीन एटीएम कार्ड ॲक्टिव्ह करण्यासाठी आलेल्या एका महिलेला बोलण्यात अडकवून, तिचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून फसवणूक करणाऱ्या...
पैसे न दिल्याच्या रागातून वृध्देचा गळा आवळून खुनाचा प्रयत्न
चिपळूण:- तालुक्यातील निवळी लाखणवाडी येथे पैशांची मागणी पूर्ण न केल्याच्या रागातून एका ७२ वर्षीय महिलेचा दोरीने गळा आवळून खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर...
कोकणनगर येथे दुचाकी खरेदीच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण
एकाविरोधात गुन्हा दाखलरत्नागिरी:- दुचाकी खरेदीसाठी दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणातून झालेल्या वादात एका तरुणावर चाकूने हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना रत्नागिरी शहरातील कोकणनगर...












