रेल्वेतील सराईत चोरट्याकडून ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

सावंतवाडी-सीएसएमटी एक्स्प्रेसमधील चोरीचा उलगडाचिपळूण:- रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला रेल्वे पोलिसांच्या विशेष कृती दलाने (एसटीएफ) आणि नेरूळ युनिट गुन्हे शाखेने मध्य...

वेरवली घटनेशी जुळतोय २०२२ मधील चोरीचा संदर्भ!

संशयिताच्या अटकेनंतर लांजा पोलिसांकडे अर्जाद्वारे पुनर्तपासाची मागणीलांजा:- लांजा येथील रहिवासी अभिजित हेमंत लाड यांनी २० ऑक्टोबर २०२६ रोजी लांजा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना एक...

असगोलीत दोन ठिकाणी घरफोडी; सोन्याचे दागिने लांबवले

गुहागर:- शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या असगोली गावामध्ये काही अंतरावर भजनाची डबलबारी चालू असताना घरामध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे. १८ व १९ ऑक्टोबर...

कोकण नगर येथून तरुणाचे अपहरण; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरातील माजगाव रोड लगत असलेल्या कोकण नगर परिसरातून प्रेम प्रवीण खाकोडिया (वय १९) या मतिमंद तरुणाचे अज्ञात इसमाने पळवून नेऊन अपहरण केल्याची धक्कादायक...

दागिन्यांसाठी वृद्धेचा खून करणाऱ्या आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी

लांजा:- डोक्यावर वाढलेल्या कर्जाच्या विळख्यातून मुक्त होण्यासाठी सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी ७६ वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या करणाऱ्या प्रमोद खेडेकर या संशयित दूध विक्रेत्याला न्यायालयाने सात...

१३ गुरांच्या अवैध वाहतूक प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

चिपळूणमध्ये ९ लाखांचा मुद्देमाल जप्तचिपळूण:- पोफळी पवारवाडी-फाटा परिसरात गुरे वाहतूक करणारा टेम्पो सोमवारी रात्री पोलिसांनी पकडला. या टेम्पोमध्ये तब्बल १३ गुरे कोंबून कत्तलीच्या उद्देशाने...

गावडेआंबेरे येथे प्रौढावर दोन दिवसांत दोन गुन्हे दाखल

उधारीच्या वादातून मारहाण अन् घरात सापडली गावठी दारूरत्नागिरी:- तालुक्यातील गावडेआंबेरे-कापूसतळी येथे उधारीच्या पैशांच्या वादातून प्रौढाच्या डोक्यात कोयती मारून जखमी करणे आणि बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची...

व्हॉट्सॲपवरील आक्षेपार्ह पोस्टवरून बदनामी व मारहाण प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल

राजापूर:- व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियाचा बेजबाबदार वापर वैयक्तिक बदनामीसह सामाजिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी कसा धोकादायक ठरू शकतो, याचा प्रत्यय राजापूर आणि रत्नागिरी येथे घडलेल्या...

उधारीच्या पैशांच्या वादातून मच्छीमारावर हल्ला

रत्नागिरी:- मृत व्यक्तीकडील उधारीचे पैसे मागण्यावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीवर कोयती फेकून हल्ला केल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील गावडेआंबेरे-कापुसतळी येथे १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३०...

गंभीर गुन्ह्यातील ३ वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद

राजापूर पोलिसांची धडक कारवाईराजापूर:- राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोंडये ब्रिजवर घडलेल्या बहुचर्चित व गंभीर गुन्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत व मुख्य...