गावठी बॉम्ब स्फोटप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल
खेड:- तालुक्यातील मुरडे गोठलवाडी येथे एका पडीक जागेत अज्ञात व्यक्तीने निष्काळजीपणे ठेवलेल्या गावठी बॉम्बचा स्फोट होऊन १३ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्याकडून वृद्ध महिलेला मारहाण
रिक्टोली खालचीवाडी येथील घटनाचिपळूण:- तालुक्यातील रिक्टोली (खालचीवाडी) येथे नळाला पाणी का आले नाही, अशी साधी विचारणा करणाऱ्या एका ६० वर्षीय वृद्धेला ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने अत्यंत...
हर्णे येथे दोन तरुणांना मारहाण प्रकरणी संशयित ६ जण ताब्यात
दापोली:- तालुक्यातील हर्णे येथे गोवा किल्ल्यावर दोन तरुणांना लोखंडी शिगेने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी १० ते १५ जणांविरोधात हर्णे पोलिसांकडे तक्रार...
रत्नागिरीच्या ‘लुटेरी दुल्हन’ने उकळले १.५३ लाखांसह सोन्याचे दागिने
मंगळवेढा:- मंगळवेढा तालुक्यात सध्या लग्न ठरवून फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचा मोठा सुळसुळाट झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी लेंडवे चिंचाळे येथील एका तरुणाला लुटल्याची घटना ताजी असतानाच,...
राजापुरात जागेच्या वादातून चौघांना बांबू, पाईपने मारहाण; तिघांवर गुन्हा
राजापूर:- आईच्या मालकीच्या जागेच्या वारस हक्काच्या वादातून राजापूर तालुक्यातील मांडरुळ गणेशवाडी येथे एकाच कुटुंबातील चौघांना लाकडी बांबू आणि पाईपने अमानुष मारहाण केल्याची खळबळजनक घटना...
मावळंगे येथे प्रौढाला घरात घुसून मारहाण
बाप-लेकावर गुन्हा दाखलरत्नागिरी:- पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा आणि वाडीचे प्रमुख असल्याचा राग मनात धरून एका ५३ वर्षीय व्यक्तीच्या घरात घुसून लोखंडी फरशीने हल्ला करण्याचा...
नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत राजापूरच्या डॉक्टरला लांज्यातील तरुणाकडून गंडा
राजापूर:- इन्स्टाग्रामवरील ओळख आणि त्यानंतर नग्न फोटो शेअर करणे एका ३१ वर्षीय डॉक्टरला चांगलेच भोवले आहे. या फोटोच्या आधारे ब्लॅकमेल करून सव्वा दोन लाखांची...
बामणोली येथे डिझेल चोरांची टोळी जेरबंद
देवरुख पोलिसांची धडक कारवाई; संशयितामध्ये तीघे साडवलीतीलदेवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील बामणोली स्टॉपजवळ उभे असलेल्या तीन डंपरमधून चोरून डिझेल काढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात देवरुख पोलिसांना मोठे...
सुरज झोरे खून प्रकरणात ‘त्या’ तरुणीची पोलिसांकडून चौकशी
रत्नागिरी:- गेल्या सहा दिवसांपूर्वी कुवारबाव - साईनगर येथील सुरज राजाराम झाेरे (वय २५) या तरुणाच्या खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी असलेली तरुणी रत्नागिरीत दाखल झाली. पाेलिसांनी...
गाडी बाजूला घ्यायला सांगितल्याच्या रागातून वृद्धाला दगडाने मारहाण
चिपळूण पिंपळी नाका येथील घटनाचिपळूण:- दुचाकी लावण्यासाठी जागा मागितल्याच्या आणि गाडीचा किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून एका ५७ वर्षीय व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने डोक्यात मारून...












