रत्नागिरी- वेतोशी येथे शेतकऱ्याला ठार मारण्याची धमकी
रत्नागिरी:- मोकाट गुरांनी शेतातील भातशेती व नाचणीचे नुकसान केल्याबाबत विचारणा केल्याच्या रागातून शेतकरी व साक्षीदारांना शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी...
संगमेश्वर शहरात किराणा दुकानात चोरी
सत्तर हजारांचा मुद्देमाल लांबवलासंगमेश्वर:- संगमेश्वर शहरात चोरीची एक मोठी घटना उघडकीस आली असून, येथील रफीक मार्ट किराणा दुकानात अज्ञात चोरट्याने डल्ला मारत सुमारे साठ...
वेतोशी येथे विनापरवाना बैलांची वाहतूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा
५ लाखांचा मुद्देमाल जप्तरत्नागिरी:- पशुवैद्यकीय तपासणी न करता तसेच पाणी व खाद्य न देता तीन गावठी बैलांना वाहनात दाटीवाटीने आणि वेदना व यातना होतील...
पोक्सो प्रकरणातील आरोपीच्या शिक्षेला स्थगिती
मुंबई उच्च न्यायालयाकडून तरुणाला सशर्त जामीन मंजूररत्नागिरी:- एका गंभीर गुन्ह्यात १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा भोगत असलेल्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट खंडपीठाने दिलासा...
गोळप येथे घरफोडीत ९ लाखांचा ऐवज लंपास
रत्नागिरी: रत्नागिरी परिसरातील गोळप येथील फिनोलेक्स कॉटेज परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण ९ लाख रुपयांचा ऐवज...
राधाकृष्ण टॉकीज येथील मटका जुगारावर पोलिसांचा छापा
रत्नागिरी:- शहरातील राधाकृष्ण टॉकिजच्या एका टपरीच्या आडोशाला मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह १ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिस...
पोपटांची तस्करी करणाऱ्याला वन विभागाकडून अटक
रत्नागिरी:- रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी, पालीतील वनपाल तसेच रत्नागिरी आणि जाकादेवीतील वनरक्षकांच्या मदतीने पोपटाची तस्करी करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले. वन्यजीवांच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात रत्नागिरी वन...
अल्पवयीन युवतीच्या विनयभंगप्रकरणी संशयितास जामीन
खेड:- तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन युवतीच्या विनयभंगाप्रकरणातून पुंडलिक शिवाजी केंद्रे या संशयितास न्यायालयाने अटी व शर्थीसह जामिन मंजूर केला. ६ जुलै २०२६ रोजी संशयिताने...
खडपेवठार येथे अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील खडपेवठार येथील एका कॉम्प्लेक्सच्या समोर अंमली पदार्थाचे सेवन करण्याऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. अदनान शफीक फणसोपकर (वय...
विरोधात साक्ष दिल्याचा रागातून वरवडे येथे कुटुंबावर जमावाचा जीवघेणा हल्ला
रत्नागिरी:- तालुक्यातील वरवडे, खारवीवाडा येथे गावातील लोकांविरोधात न्यायालयात साक्ष दिल्याच्या कारणावरून जमावाने एका कुटुंबावर हल्ला केला. घराचे दोन्ही दरवाजे तोडून आत घुसलेल्या या जमावाने...












