मिरजोळेत भरदिवसा घरफोडी; ९ तोळे सोने, रोख रकमेवर चोरट्यांचा डल्ला

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे परिसरात दिवसाढवळ्या घरफोडीची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी बंद घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि ऐवज लंपास केला....

पोमेंडी बुद्रुक येथे रिक्षाचालकाची वृद्धाला मारहाण; दारूच्या नशेत दिली जीवे मारण्याची धमकी

रत्नागिरी:- तालुक्यातील पोमेंडी बुद्रुक येथे दारूच्या नशेत असलेल्या रिक्षाचालकाने एका ६२ वर्षीय ज्येष्ठ शेतकऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी...

रत्नागिरी निरुळ येथे सार्वजनिक रस्त्‍यावर दारू पिणाऱ्या दोघांवर गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील कोळंबे-ओझरवाडी ते निरुळ ठिकवाडी आणि पावस ते सापूचेतळे जाणाऱ्या रत्‍यावरील निरुळ येथील सार्वजनिक रस्त्‍यावर मद्यप्राशन करणाऱ्या दोघांविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; प्रौढावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा

दापोली:- तालुक्यातील दाभोळ परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला ५ महिन्यांची गरोदर...

कोयत्याने वार करून पलायन केलेला संशयित अटकेत

गुहागर:- शहरातील कीर्तनवाडी येथील एका तरुणावर कोयत्याने वार करून पलायन केलेल्या संशयित आरोपीला पोलिसांनी काही तासांतच अटक केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप गिजे (वय ४४,...

राजापूर तळगाव येथे खैराची झाडे चोरीला

सामाईक जमिनीतील खैराची झाडे चोरीलाराजापूर:- तळगाव (ता. राजापूर) येथील मौजे तळगाव शिवारात सामाईक जमिनीतून चार खैराची झाडे चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या...

खेडमध्ये गांजा सेवन करणाऱ्या वृद्धाला अटक

खेड:- खेड शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सफा मस्जिद परिसरात सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करणाऱ्या एका इसमाला खेड पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. ही कारवाई ४...

तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; हल्लेखोर पसार

गुहागर कीर्तनवाडी येथील घटना गुहागर:- शहरातील कीर्तनवाडी येथील गणपती कारखानदार मंगेश माटल (४५) याच्यावर एका तरुणाने कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. यात गंभीर जखमी...

थिबापॅलेस रोड येथे ४२ हजारांचा ब्राऊन शुगर जप्त; तरुणाला अटक

शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाईरत्नागिरी:- शहरातील थिबापॅलेस येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागील परिसरात अंमली पदार्थ विक्रीसाठी फिरणाऱ्या एका तरुणाला शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने...

मुरुगवाडा येथे कौटुंबिक वादातून लोखंडी शिगेने मारहाण

एकावर गुन्हा दाखलरत्नागिरी:- शहरातील मुरुगवाडा परिसरात कौटुंबिक वादातून एका व्यक्तीवर लोखंडी शिगेने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शहर पोलिस...