अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका
पणदेरी परिसरात सलग दोन छापे, चौघांवर गुन्हे दाखलमंडणगड:- तालुक्यातील पणदेरी परिसरात गांजा या अंमली पदार्थाचे सार्वजनिक ठिकाणी सेवन करणाऱ्या चौघांवर मंडणगड पोलिसांनी धडक कारवाई...
जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला
खेड पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; चाकाळे हनुमाननगरमधील घटनाखेड:- जुन्या वैमनस्याचा राग मनात धरून घरासमोर बसलेल्या व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची घटना चाकाळे हनुमाननगर येथे घडली आहे....
साखरपा बसस्थानकात महिलेच्या पर्समधून २.६५ लाखांचे दागिने लंपास
देवरूख:- साखरपा बसस्थानकात बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने महिलेच्या खांद्याला लावलेल्या पर्समधील छोट्या पाकिटातून सोन्याचे मंगळसूत्र व अंगठी असा तब्बल २ लाख ६५ हजार...
माहेरून पैसे आणण्यास नकार दिल्याने पत्नीला दांडक्याने मारहाण
पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी; गुन्हा दाखलचिपळूण:- दुकानात माल भरण्यासाठी माहेरून २५ हजार रुपये आणण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पतीने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना...
कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी आलेल्या मध्यस्थांच्या गाडीला लावली आग
रत्नागिरीत लॉजच्या पार्किंगमधील थरारक घटनारत्नागिरी:- पती-पत्नीचा वाद मिटवण्यासाठी आल्याच्या रागातून शहरातील गजबजलेल्या आठवडा बाजार परिसरातील एका लॉजच्या पार्किंगमध्ये उभी असलेल्या कुझर गाडीला आग लावल्याप्रकरणी...
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी शारीरिक संबंध
झरेवाडीतील तरुण पोलीस कोठडीतरत्नागिरी:- लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी आणि लग्नाला नकार दिल्याच्या आरोपाखाली एका तरुणाला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली...
हॉटेलमध्ये घुसून तरुणाला मारहाण; सात जणांविरुद्ध गुन्हा
खेड:- वाहनाच्या हेडलाईटचा प्रकाश डोळ्यावर पडल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तरुणाचा पाठलाग करून हॉटेलमध्ये घुसत मारहाण केल्याची घटना खवटी येथे घडली. याप्रकरणी अमोल दळवी (पूर्ण...
चिपळूणमधील खून प्रकरणातील मुख्य आरोपीला जामीन मंजूर
रत्नागिरी:- चिपळूण येथील बहुचर्चित हत्येच्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी नंदकुमार बाबाजी तांडेल याला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट खंडपीठाने मोठा दिलासा...
काजरघाटी गांजा प्रकरणातील आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी
रत्नागिरी:- शहरानजीकच्या काजरघाटी तिठा येथे मंगळवारी सायंकाळी 4 वा. सुमारास तब्बल 2 किलो 174 ग्रॅम गांजासह अटक करण्यात आलेल्या संशयिताला न्यायालयाने बुधवारी 7 दिवसांची...
रत्नागिरी फणशी बाग परिसरात झाडाच्या आडोशाला गांजा सेवन; दोघे ताब्यात
एनडीपीएस कायद्यान्वये शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलरत्नागिरी:- शहरातील वर्दळीच्या परिसरापासून काही अंतरावर झाडाच्या आडोशाला बसून गांजासदृश अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या दोघांना रत्नागिरी शहर पोलिसांनी...












