धनादेश अनादर प्रकरणी एकाला शिक्षा

रत्नागिरी:- हातउसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी दिलेल्या धनादेशाचा अनादर प्रकरणात आरोपीला न्यायालयाने शिक्षा ठोठावली. ३ महिने साधा कारावास व ४ लाख ५० हजार रुपये...

राजापुरात काकाकडून पुतण्यावर कुऱ्हाडीने हल्ला

राजापूर:- तालुक्यातील सौंदळ भालेकरवाडी येथे कौटुंबिक वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले असून, सख्ख्या काकाने आपल्या पुतण्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे....

रत्नागिरी बाजारपेठेत महिला चोरट्यांचा धुमाकूळ; हातचलाखीने विक्रेत्याची ४० हजारांची रोकड लंपास

रत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या गजबजलेल्या मुख्य बाजारपेठेत शुक्रवारी सायंकाळी चोरीची एक धक्कादायक घटना घडली. ग्राहकाचा वेश धारण करून आलेल्या महिला चोरट्यांच्या टोळीने एका महिला विक्रेत्याला...

दापोलीत जमिनीच्या वादातून वृद्धाला मारहाण

एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखलदापोली:- जमीन आणि घर बांधण्याच्या वादातून एका ६२ वर्षीय वृद्धाला आणि त्यांच्या पत्नीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना दापोली तालुक्यातील...

व्हिडीओ शूटिंगच्या संशयावरून एकाला मारहाण करत सायलेन्सरने दिले चटके

मंडणगड शिपोळे बंदर येथील घटनामंडणगड:- गाडीचे व्हिडीओ शूटिंग केल्याच्या संशयावरून चुलत भावाने आणि त्याच्या कुटुंबीयांनी एका ४७ वर्षीय चालकाला बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना...

कौटुंबिक वादातून सुनेचा सासूवर कोयत्याने वार

वेरवली डाफळेवाडी येथील घटनालांजा:- कौटुंबिक वादातून सुनेने आपल्या ७५ वर्षीय सासूवर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केल्याची खळबळजनक घटना लांजा तालुक्यातील वेरवली डाफळेवाडी येथे...

रामपूर येथील खूनप्रकरणी आणखी एकाला अटक

संशयितांची संख्या तीन वर; मुख्य आरोपीवर बलात्काराचा गुन्हाचिपळूण:- मुंबई मालाड येथील एजाज कुरेशी खून प्रकरणात चिपळूण पोलिसांनी तिसऱ्या संशयिताला ताब्यात घेतले आहे. आता या...

दुचाकी दिली नाही म्हणून मित्राला मारहाण

पाग परिसरातील घटनाचिपळूण:- आपली मोटारसायकल वापरण्यास दिली नाही या क्षुल्लक कारणावरून एका तरुणाने ४५ वर्षीय व्यक्तीवर लोखंडी पाईपने भीषण हल्ला केल्याची घटना चिपळूणमधील पाग...

शाळकरी मुलींची छेड काढणार्‍या सरकारी कर्मचाऱ्याला बेड्या

संगमेश्वर मठधामापूर परिसरातील घटनासंगमेश्वर:- तालुक्यातील मठधामापूर परिसरात संगणक वर्गासाठी जाणाऱ्या चार अल्पवयीन विद्यार्थिनींचा पाठलाग करून, त्यांच्यासमोर अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे....

शिकारप्रकरणी दोन तरुणांची जामिनावर मुक्तता

देवरुख:- शिकारीच्या उद्देशाने विनापरवाना बंदूक घेऊन फिरणाऱ्या तुळसणी येथील दोन तरुणांना देवरुख पोलिसांनी बुधवारी पहाटे रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून बंदूक, ७ जिवंत काडतुसे, मोटारसायकल जप्त...