महिलेवर अत्याचार प्रकरणी एकास दहा वर्षे सक्तमजुरी

खेड:- तालुक्यातील एका गावातील महिलेच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी रवींद्र सीताराम पवार (४८ रा. कुडोशी-खेड) याला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी....

रत्नागिरी शहरात पावणे दोन लाखाच्या ई-सिगारेट जप्त

रत्नागिरी:- शाळकरी मुले ई-सिगारेटच्या जाळ्यात अडकली आहेत.याची गंभीर दखल घेऊन रत्नागिरी शहर पोलिसांनी रत्नागिरी शहरातील तेली आळी नाका येथील एका जनरल स्टोअरवर छापा टाकून...

रत्नागिरीत गांजाची तस्करी करणाऱ्या तरुणाला अटक

६५ हजारांचा गांजा, दुचाकीसह रोख रक्कम जप्तरत्नागिरी:- रत्नागिरी शहरात अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत पोलिसांनी एका इसमाला अटक केली आहे. त्याच्याकडून ६५ हजार...

दुचाकी चोरी प्रकरणी भंगार व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- दुचाकी चोरुन आपल्या भंगाराच्या दुकानात ठेवणार्‍या संशयिताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार 2 ऑगस्ट रोजी दुपारी 1.15...

बेकायदेशिरपणे गावठी दारु बाळगल्या प्रकरणी महिलेविरोधात गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यतील सैतवडे येथे बेकायदेशिरपणे गावठी दारु विक्रीच्या उद्देशाने आपल्याजवळ बाळगणार्‍या महिले विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार...

विनापरवाना बंदूक बाळगल्या प्रकरणी गावखडीतील एकावर गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील गावखडी येथे विना परवाना सिंगल बॅरल बंदूक आणि 8 जिवंत काडतूसे बाळणार्‍या विरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही...

मिरकरवाडा येथे भाच्याला ठार करणाऱ्या मामावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- किरकोळ कारणातून शहरातील मिरकरवाडा येथे नव्याने सुरु होणार्‍या मोबाईल शॉपीत फर्निचरचे काम करणार्‍या प्रिन्स निषाद (19,रा.उत्तरप्रदेश) या तरुणाच्या छातीत आरी खूपसून त्याचा खून...

सराईत अंमली पदार्थ विक्रेत्यांवर होणार ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई

रत्नागिरी:-  अंमली पदार्थ विरोधी कारवाई अधिक सक्षम आणि प्रभावी होण्यासाठी जनतेचा सक्रीय सहभाग अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार...

करक येथे लक्ष्मी मंदिरातील ३० घंटांची चोरी

राजापूर:- राजापूर तालुक्याला धार्मिक स्थळावरील चोरीच्या घटनेने हादरवले आहे. तालुक्यातील करक येथील सुप्रसिद्ध लक्ष्मी मंदिरातील सुमारे ३० घंटांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली...

चिपळूणमध्ये घरफोडी; चार लाखांचे दागिने लंपास

तिघांविरोधात गुन्हा दाखलचिपळूण:- चिपळूण तालुक्यातील मार्ग ताम्हणे सुतारवाडी येथील एका घरात घरफोडी करून तब्बल 3 लाख 98 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना...