खेर्डी येथे एसटी बस- दुचाकीचा भीषण अपघात; स्वाराचा मृत्यू

दापोली:- दापोली-मंडणगड राज्यमार्गावरील खेर्डी येथे शनिवारी सकाळी एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे....

दापोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या तरुणाचा मृत्यू

दापोली:- तालुक्यातील काळकाई कोंड येथील रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या एका ४० वर्षीय तरुणाचा रुग्णालयात नेल्यानंतर उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उमेश मारुती धोत्रे...

कुंभवे येथे काजूच्या बागेला अज्ञाताकडून आग

७२० झाडे व पाईपलाईन जळून १५ लाखांचे नुकसानदापोली:- तालुक्यातील कुंभवे येथील एका आठ एकर काजूच्या बागेतील वाळलेल्या गवताला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने १५ वर्षांपूर्वी...

दापोलीत फटाक्यामुळे लागलेल्या आगीत दोन लाखांचे नुकसान

फर्निचर मार्टचे दोन लाखांचे नुकसानदापोली:- शहरातील पोस्टाची आळीतील सुर्वे कंपाऊंड येथे ठेवलेल्या किशोर फर्निचर मार्टच्या सामानावर फटाका पडून लागलेल्या आगीत सुमारे दोन लाख रुपयांचे...

दापोलीतील रिसॉर्टमध्ये बेडवरून पडून पर्यटकाचा मृत्यू

दापोली:- तालुक्यातील पाळंदे परिसरातील एका रिसॉर्टमध्ये चंद्रपूर येथील एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आनंद कार्तिक ढोके (वय ५५, रा. मजरा,...

बसच्या धडकेत वृद्ध महिला गंभीर जखमी; चालकावर गुन्हा दाखल

दापोली:- दापोली येथील एस. टी. बस स्थानक परिसरात गुरुवारी सायंकाळी एक भीषण अपघात घडला. एस. टी. बस चालकाने निष्काळजीपणे व भरधाव वेगात गाडी चालवून...

दापोली येथे बसखाली पाय आल्याने वृध्द महिला गंभीर जखमी

दापोली:- दापोली एसटी बसस्थानकाच्या आवारात बसखाली पाय आल्याने सुमारे 60 वर्षीय वृध्द महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातात महिलेच्या दोन्ही पायांना गंभीर...

लोखंडी अँगलला धडकून दुचाकीचा भीषण अपघात

दोन तरुण गंभीर; दापोली गिम्हवणे येथील घटनादापोली:- दापोली-हर्णे मार्गावरील गिम्हवणे येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव दुचाकीचा भीषण अपघात झाला असून यामध्ये दोन तरुण गंभीर...

कार-दुचाकीच्या भीषण अपघातात दापोलीतील तरुणाचा जागीच मृत्यू

महाड तालुक्यात नांगलवाडी फाटा येथील घटनादापोली:- रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावरील नांगलवाडी फाट्याजवळ कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दापोली येथील...

बेपत्ता प्रौढाचा कुंभवे जंगलात आढळला मृतदेह

दापोली:- गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इनामपांगारी येथील एका ५१ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह कुंभवे गावच्या हद्दीतील सामाजिक वनीकरण परिसरातील जंगलात संशयास्पद अवस्थेत आढळून आला...