चिवेली पाणी योजनेत अपहार; गुन्हे दाखल करण्याचे आदेश
चिपळूण:- तालुक्यातील चिवेली राष्ट्रीय ग्रामीण पाणी योजनेत कामे न करताच सुमारे ३३ लाख रुपये ठेकेदारास आदा केल्याप्रकरणी कोकण आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. या...
तिवरे पुलावरून पाण्यात पडून तरुणाचा मृत्यू
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील तिवरे फणसवाडी पुलावर ३१ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या दुर्घटनेत एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी चिपळूण...
वीजेच्या शॉकमुळे तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; आईला वाचवताना घडली घटना
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील खांदाटपाली (भवडवाडी) येथे लोखंडी तारेचा शॉक लागल्याने घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनाप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना...
भरधाव टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत स्वार गंभीर जखमी
डेरवण फाट्यावर अपघात; आयशर टेम्पो चालकावर गुन्हा दाखलचिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरील डेरवण फाटा येथे भरधाव आयशर टेम्पोने ॲक्टिव्हा स्कूटरला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे....
भरधाव मोटारसायकलच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
बहादूरशेख नाका येथील घटनाचिपळूण:- कराड-गुहागर महामार्गावर बहादूरशेख नाका येथे २५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे....
दुचाकी-आयशर ट्रकच्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी
डेरवण फाटा येथील घटनासावर्डे:- मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे येथील डेरवण फाटा परिसरात रविवारी दुचाकी आणि आयशर टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर...
जगबुडी नदीत मॅगीचा कंटेनर कोसळून भीषण अपघात; चालकाचा मृत्यू
खेड:- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील जगबुडी नदी पुलावर बुधवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. गोव्याहून मुंबईच्या दिशेने मॅगीने...
बेपत्ता महिलेचा विहिरीत आढळला मृतदेह
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील पालवण (ढोरपाल) येथील विहिरीत एका बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. १५ जुलैपासून ही महिला बेपत्ता होती, अखेर...
तरुणाची वाशिष्ठी नदीत उडी घेत आत्महत्या
चिपळूण कालूस्ते परिसरात मृतदेह आढळलाचिपळूण:- चिपळूण शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चिपळूणच्या बाजारपुलावरून वाशिष्ठी नदीत उडी घेऊन एका २५ वर्षीय तरुणाने आत्महत्या...
चिपळूण बाजारपुलावरून तरुणाची नदीत उडी
पुलावर आढळले चप्पल व घड्याळचिपळूण:- रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास चिपळूणच्या बाजारपुलावरून एका...












