अंजणारी पुलावर ब्रेक फेल झाल्याने ट्रक पलटी; चालक जखमी

लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी पुलावर सोमवारी सकाळी ब्रेक फेल झाल्यामुळे मासळीची वाहतूक करणारा ट्रक उलटल्याची घटना घडली. या अपघातात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला...

लांजा कुवे येथे दोन दुचाकींचा भीषण अपघात; प्रौढाचा मृत्यू, दुसरा गंभीर

लांजा:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कुवे पुरागाव हद्दीत दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका ५४ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या...

मद्यधुंद कारचालकाची दुचाकीला जोरदार धडक

बँक कर्मचारी जखमी, गुन्हा दाखलराजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावर ओणी नजीकच्या गगनगिरी महाराज आश्रमाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या एका मद्यधुंद स्विफ्ट कारचालकाने पुढे जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून भीषण...

आंजणारी घाटातील तीव्र उतारात अपघात; चालक गंभीर जखमी

कोळसा वाहतूक करणारा ट्रक पलटीलांजा:- मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आंजणारी घाटातील तीव्र उताराच्या ठिकाणी शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. गोव्याच्या दिशेने कोळशाची वाहतूक...

लांजा आरगाव येथे विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह

लांजा:- तालुक्यातील आरगाव खालील वाडी येथील मयूर प्रकाश जाधव (वय २८) या तरुणाचा विहिरीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. आजारपणाला...

भरधाव कारच्या धडकेत मजुराचा जागीच मृत्यू

चालक घटनास्थळावरून पसारलांजा:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा शहर उड्डाणपुलावर ड्रेनेज दुरुस्तीचे काम सुरू असताना भरधाव महिंद्रा कारने काम करणाऱ्या मजुराला जोरदार धडक दिल्याने झालेल्या...

आसगे येथे दारूच्या नशेत विहिरीत पडून इसमाचा मृत्यू

लांजा पोलीस ठाण्यात नोंदलांजा:- लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात दारूच्या नशेत विहिरीच्या पाण्यात पडून आसगे येथील एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या...

लांजा शिरवली येथे दुचाकी अपघातात स्वाराचा मृत्यू

लांजा:- तालुक्यातील शिरवली येथे दुचाकीसमोर अचानक गुरे आल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान रत्नागिरीतील रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तुषार दत्ताराम कुळये (वय...

भरधाव वॅगनआरची चारचाकीला धडक; तिघे जखमी

लांजा वाकेड पुलावरील घटनालांजा:- मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने जाणाऱ्या वॅगनआर कारने पुढे राजापूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रायबर कारला वाकेड पुलावर मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात...

ट्रक अपघातप्रकरणी मृत चालकावर गुन्हा दाखल

लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावर लांजा तालुक्यातील आंजणारी पळ येथे भरधाव १२ चाकी टाटा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाला,...