वाटद एमआयडीसीविरोधात सहा गावांचा एल्गार
भूसंपादनाच्या राजपत्राला विरोध; ग्रामस्थ एकवटलेरत्नागिरी:- तालुक्यातील वाटद येथील सहा गावांमधील प्रस्तावित एमआयडीसीला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध करण्याचा निर्धार केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, गुंतवणूक, सेवा...
आरोग्य मंदिर येथे पादचारी महिलेला भरधाव दुचाकीची धडक
दुचाकीस्वारावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हारत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप ते मारुती मंदिर रस्त्यावरील आरोग्य मंदिर येथील लोटलीकर हॉस्पिटलसमोर रस्ता ओलांडणाऱ्या एका वृद्ध पादचारी महिलेला भरधाव...
नौकेवरील साहित्य स्थलांतरित केले; महिलेविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील कर्ला जेटी येथील नौकेवरील साहित्य स्थलांतरित करु नये अशी नोटीस सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकाऱ्यांनी दिली. संशयित नौका मालकाने ते साहित्य स्थलांतरीत...
रत्नागिरीतील ज्येष्ठ सीए हेरंब पटवर्धन यांचे निधन
रत्नागिरी:- रत्नागिरीतील ज्येष्ठ व अग्रगण्य चार्टर्ड अकाऊंटंट (सी.ए.) कै. हेरंब लक्ष्मण पटवर्धन (वय ७९ वर्षे) यांचे रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी दुःखद निधन झाले....
भावेआडोम येथे विहिरीत बुडून प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील भावेआडोम गावडे गोरीवलेवाडी परिसरातील भुताचे कातळ येथे विहिरीच्या पाण्यात बुडून ४७ वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. संतोष...
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना’त खामशेत ग्रामपंचायतीचा राज्यात गौरव
द्वितीय क्रमांकाचा मानाचा पुरस्काररत्नागिरी:- शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पारदर्शक कारभार आणि लोकाभिमुख उपक्रमांच्या जोरावर गुहागर तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायतीने ग्रामविकासात उल्लेखनीय कामगिरी करत संपूर्ण महाराष्ट्रात...
शिरगाव येथे अज्ञात चारचाकीच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी
धडक देऊन चालक पसाररत्नागिरी:- रत्नागिरी ते साखरतर मार्गावर शिरगाव गडगेवाडी परिसरात रस्त्याच्या कडेने पायी चालणाऱ्या एका ५२ वर्षीय व्यक्तीला भरधाव चारचाकी वाहनाने समोरासमोर...
रत्नागिरी किल्ला परिसरात अॅक्टिव्हाचा भीषण अपघात; चालकाचा मृत्यू
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील लाइट हाऊस ते हनुमान स्टॉप, किल्ला दरम्यान तीव्र उताराच्या रस्त्यावर भरधाव अॅक्टिव्हा घसरून झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या चालकाचा उपचारादरम्यान...
लांजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम राष्ट्रपती पदकाने सन्मानित
रत्नागिरी:- पोलीस दलातील आव्हानात्मक सेवा, कौशल्याने हाताळलेली आंदोलने आणि गुन्हे तपासातील नैपुण्याची दखल घेत लांजा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांना राज्यपाल श्री...
जयस्तंभ येथे टेम्पो चालकाची दुचाकीस्वाराच्या मारहाण
रत्नागिरी:- शहरातील जयस्तंभ परिसरात टेम्पो आणि दुचाकीस्वारात झालेल्या वादातून टेम्पो चालकाने दुचाकीस्वाराला मारहाण केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात...












