आठवडा बाजार येथील नवीन शॉपिंग सेंटर न्यायालयीन निकालाच्या प्रतीक्षेत

रत्नागिरी:- शहरातील शनिवार आठवडा बाजार येथील नवीन शॉपिंग सेंटरच्या बांधकामासाठी ७ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. मात्र, जुन्या शॉपिंग सेंटरमधील गाळेधारकांनी न्यायालयात...

६० अधिकारी-कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन

रत्नागिरी जि. प.त २०-२२ वर्षे कंत्राटी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अखेर न्यायरत्नागिरी:- समग्र शिक्षा अभियानांतर्गतरत्नागिरी जिल्हा परिषदेत गेल्या २० ते २२ वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर कार्यरत...

रत्नागिरी शहरातील पोस्टात स्वीकारणार महानगर गॅसची बिले

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील महानगर गॅसच्या ग्राहकांसाठी भारतीय डाक विभागाने एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता शहरातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये...

जिल्ह्यात शासकीय व महसूल कार्यालयांशी संबंधित ४२२ प्रकरणे न्यायालयात प्रलंबित

रत्नागिरी:- प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांमधील कायदेशीर लढाई नेहमीच चर्चेचा विषय ठरते; मात्र जेव्हा थेट शासकीय कार्यालयांविरोधात न्यायालयीन प्रकरणांचा डोंगर उभा राहतो, तेव्हा प्रशासकीय यंत्रणेच्या...

डॉ. कांचन मदारवर गर्भपात प्रतिबंध कायद्याने गुन्हा

गर्भपाताच्या आढळल्या गोळ्या : जिल्हा रुग्णालय अहवालानंतर लाचलुचपत विभागाकडून कारवाईरत्नागिरी:- लाचलुचपत विभागाकडून कारवाई करण्यात आलेल्या डॉ. कांचन मदार हिच्यावर आता गर्भपात प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा...

पश्चिम रेल्वेच्या गणेशोत्सव विशेष गाड्या रत्नागिरीपर्यंतच

रत्नागिरी:- आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची सोय करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या जाहीर केल्या जात असल्या तरी, पश्चिम रेल्वेने आपल्या बहुतांश गाड्या केवळ...

नाचणे येथे किरकोळ वादातून शेजाऱ्याला शिवीगाळ

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील नाचणे परिसरातील श्रीराम नगर भागात घरगुती वादातून शेजाऱ्यामध्ये तणाव निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. फिर्यादी व त्यांच्या मुलीच्या जीवाला धोका...

नेवरे-काजीरभाटी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांचा स्टंट

गाडी वाळूत रुतल्याने उडाली तारांबळ; चार तासांच्या थरारानंतर गाडी बाहेररत्नागिरी:- तालुक्यातील नेवरे-काजीरभाटी येथील समुद्रकिनाऱ्यावर उत्साहाच्या भरात गाडी नेऊन स्टंटबाजी करणे पुण्यातील पर्यटकांच्या चांगलेच अंगाशी...

जिल्ह्यात केवळ दोन टक्के मासेमारी नौका समुद्रात

मासेमारी हंगामाच्या पहिल्याच टप्प्यात बांगडा, टाईनी जाळ्यातरत्नागिरी:- मासेमारीच्या नव्या हंगामाचा श्री गणेशा मच्छीमारांसाठी समाधानकारक झाला आहे. पहिल्या आठवड्यात मच्छीमारांच्या जाळ्यात फिशमिलच्या बांगडीसह मोठा बांगडा...

आजारपणाला कंटाळून वृद्धाचे विष प्राशन; उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी:- लांजा तालुक्यातील आडवली येथील ७५ वर्षीय वृद्धाने दीर्घ आजारपणाला कंटाळून उंदीर-घुस मारण्याचे विषारी औषध प्राशन केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत...