पावस येथून २८ वर्षीय तरुण बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल
रत्नागिरी:- पावस येथील पानगलेवाडी परिसरातून कामासाठी रत्नागिरीला जातो असे सांगून घराबाहेर पडलेला २८ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. त्याचे अज्ञात इसमाने...
रत्नागिरी नगर पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम थंडावली
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरामध्ये पादचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या फुटपाथवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्या हटवण्याची नगरपालिकेची मोहीम गणेशोत्सवानंतर पुन्हा सुरू होणार की थंडावली, असा थेट सवाल...
दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर १२ विशेष ट्रेन
रत्नागिरी:- कोकण रेल्वेवर प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोकण रेल्वे क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेकडो जादा ट्रेन कोकण रेल्वे...
गणेशोत्सवाच्या कालावधीत वाहन खरेदीत मोठी उलाढाल
रत्नागिरी:- गणेशोत्सवाचे औचित्य साधत रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांनी १३ ते २१ सप्टेंबर या आठ दिवसांच्या कालावधीत ५५७ दुचाकी आणि ८१ चारचाकी वाहनांची खरेदी केली आहे....
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात प्रथमेश गवाणकर उच्च न्यायालयात
रत्नागिरी:- केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये रत्नागिरीतील प्रथमेश गवाणकर यांनी प्रख्यात विधिज्ञ ॲड.असीम सरोदे यांच्यामार्फत...
रत्नागिरी वरची आळी येथे वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील सुभाष रोड वरची आळी येथील राहत्या घरात ६५ वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे. रविलाल देवजी पटेल...
जिल्ह्यातील ६५५ एसटी गाड्यांवर जीपीएस यंत्रणा
चालकांचे वर्तन, धावता कारभार आता अधिकाऱ्यांच्या रडारवररत्नागिरी:- जिल्ह्यातील ६५५ एसटी गाड्यांवर अत्याधुनिक जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. या तंत्रज्ञानामुळे आता एसटीचा धावता कारभार आणि...
जिल्ह्यातील ८४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘सायबर सुरक्षा व डिजिटल साक्षरतेचा’ जागर
जिल्हा परिषद व जिल्हा पोलीस दलाचा संयुक्त पुढाकाररत्नागिरी:- सध्याच्या मोबाईल युगात वाढती सायबर गुन्हेगारी, ऑनलाईन फसवणूक आणि नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या ‘डिजिटल अरेस्ट’सारख्या गंभीर...
अवैध मासेमारी करणाऱ्या तीन नौकांवर कारवाईचा बडगा
रत्नागिरीत मत्स्य विभागाची धडक कारवाईरत्नागिरी:- जिल्ह्यातील समुद्र आणि किनारी भागात सुरू असलेल्या अवैध मासेमारीविरोधात मत्स्य विभागाने मोठी कारवाई केली आहे. गस्तीदरम्यान नियमांचे उल्लंघन करून...
नाचणे पांडव नगर येथे पाय घसरून पडल्यामुळे वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील पांडव नगर येथे राहणाऱ्या ८० वर्षीय वृद्धाचा बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वसंत धर्माजी झगडे (वय ८०, रा....












