जाकादेवी बाजारपेठेत मटका जुगारावर पोलिसांचा छापा; एकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत जाकादेवी बाजारपेठेत मटका जुगार चालवणाऱ्या एका इसमावर कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी जुगाराचे साहित्य...

भाट्ये रस्त्यावर दुचाकी अपघातात स्वार जखमी

रत्नागिरी:- शहरानजीकच्या भाट्ये येथील रस्त्यावर दुचाकी स्लिप झाल्याने स्वार जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ऐजाज अल्ताप बावनी (वय २५,...

सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची जिल्ह्यात प्रचंड गर्दी

रस्त्यांवर वाहनांच्या रांगा, समुद्रकिनारे गजबजलेरत्नागिरी:- शनिवार, रविवार आणि त्याला जोडून प्रजासत्ताक दिनाची सुट्टी आल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांचा महापूर लोटला आहे. जिल्ह्यातील गणपतीपुळे, गुहागर...

कोकण रेल्वेकडून विशेष गाड्या सुरू

सुट्टीच्या कालावधीत मुंबई-गोवा मार्गावर धावणार रेल्वेरत्नागिरी:- रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. आठवड्याच्या शेवटी आणि सुट्टीच्या कालावधीत कोकण मार्गावर प्रवाशांची...

मिऱ्या येथील साळवी कुटुंबाकडून दुर्मिळ प्रजातीच्या घुबड पक्षाला जीवदान

रत्नागिरी:- मिऱ्या येथील साळवी कुटुंबाने दुर्मिळ प्रजातीच्या घुबड पक्षाला जीवदान दिले. मिऱ्या येथील जाकीमिऱ्या येथे पांढऱ्या रंगाचा घुबड पक्षावर भटक्या कुत्र्यांच्या तावडीत सापडले होते....

शीळ येथे महिलेची आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या

राजापूर:- तालुक्यातील शीळ येथे एका २२ वर्षीय विवाहित महिलेने आंब्याच्या झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिमला तपेंद्र बन्थोला...

शासन सेवेत समायोजनासाठी मनरेगा कर्मचारी आक्रमक

काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन सुरूरत्नागिरी:- "एकच मिशन, शासन सेवेत समायोजन" या प्रमुख मागणीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील...

हातखंबा ते निवळी रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या ठोकरीत पादचाऱ्याचा मृत्यू

रत्नागिरी:- रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला ठोकर देवून पलायन करणाऱ्या अज्ञात वाहन चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (ता. २०)...

कोकण नगर येथे रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या बांधकामांवर बुलडोझर

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेने अतिक्रमण हटाव मोहिम कोकण नगर भागातून हाती घेतली आहे. येथे रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर शुक्रवारी बुलडोझर फिरवण्यात आला. नगराध्यक्ष...

क्रेडाई रत्नागिरीच्या ‘वास्तुरंग’ प्रदर्शनाचे आज उद्घाटन

एकच छताखाली घरांचे असंख्य पर्याय, बँकाही देणार कर्जाची माहितीरत्नागिरी:- कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी क्रेडाई रत्नागिरीने 'वास्तुरंग कोकण प्रॉपर्टी प्रदर्शन २०२६'...