जिल्ह्यात अवैध शस्त्रांविरोधात मोहीम; ७ बंदुकांसह ८ जण ताब्यात
रत्नागिरी:- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने अवैध शस्त्रांविरोधात एक विशेष मोहीम हाती घेतली आहे....
रत्नागिरीतील रखडलेल्या घरकुलांना मिळणार गती
वाळू धोरणातील बदलामुळे लाभार्थ्यांचा मोठा आर्थिक बोजा कमीरत्नागिरी:- राज्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. घरकूल लाभार्थ्यांना...
रत्नागिरी स्थानकावर स्वच्छतागृहासाठी सक्तीचे शुल्क; युवासेनेकडून कारवाईची मागणी
रत्नागिरी:- रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांकडून स्वच्छतागृहात लघवीसाठी बेकायदेशीरपणे 5 रुपये शुल्क आकारले जात असल्याचा गंभीर प्रकार युवासेनेने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी ठाकरे युवासेना जिल्हा प्रमुख...
मालगुंड येथे घराच्या हॉलमध्ये पडलेल्या प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी:- बेडरुम मधून बाहेर पडून घराच्या हॉलमध्ये येत असताना अचानक पडलेल्या प्रौढाला उपचारासाठी मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून...
बोटीचे काम करणाऱ्या कामगाराचा ड्रिल लागून मृत्यू
रत्नागिरी:- मासेमारी बोटीवर सुतार काम करत असताना बोटीला होल पाडण्यासाठी वापरण्यात येणारा ड्रिल पाना छातीला लागून वृद्ध जखमी झाला. उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल...
‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत १७ गुन्हे उघडकीस, २७ आरोपी गजाआड
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाची विशेष मोहीमरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुणाईला वाचवण्यासाठी हाती घेतलेल्या 'मिशन फिनिक्स' मोहिमेत मोठे यश मिळवले आहे....
झाडगाव एमआयडीसीमध्ये 26 बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा
रत्नागिरी:- शहरालगतच्या झाडगाव उद्यमनगर एमआयडीसीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर पक्की बांधकामे व टपर्यांवर शुक्रवारी एमआयडीसीकडून कारवाई करण्यात आली. यावेळी 26 बेकायदेशीर पक्की...
राजीवडा खाडी मुखात नौका अडकली गाळात
१४३ कोटींच्या प्रकल्पासह गाळ काढण्याचा प्रकल्प मार्गी लावण्याची मागणीरत्नागिरी:- शहराजवळील राजीवडा खाडी मुखाशी मच्छीमारांना जीव मुठीत घेऊन नौका ने -आण करावी लागत आहे. तांडेलला...
जांभारी बॉम्ब स्फोटाचे गूढ अद्याप कायम
ठोस धागेदोरे नाहीत; नागरिकांत भीतीरत्नागिरी:- तालुक्यातील जांभारी येथे घडलेल्या गावठी बॉम्ब स्फोटाच्या गंभीर घटनेला आठ दिवस उलटून गेले, तरी पोलिसांच्या हाती अद्याप कोणतेही ठोस...
कोळंबेत दुचाकीवरुन जाताना अपघात; महिला गंभीर जखमी
रत्नागिरी:- मानखुर्द-मुंबई येथील शहरातील पेठकिल्ला येथे आलेल्या कुटुंबातील एका महिलेचा कोळंबे येथे जात असताना दुचाकीवरुन पडून अपघात झाला. यामध्ये त्या गंभीर झाल्या. उपचारासाठी जिल्हा...












