जिल्हा परिषदेसमोर शिक्षक समितीचे धरणे आंदोलन

रत्नागिरी:- प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि ज्वलंत प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा शाखा रत्नागिरीच्या वतीने सोमवार, दिनांक २४...

जिल्ह्यातील 1 लाख 31 हजार 596 मतदारांची नावे वगळणार

रत्‍नागिरी:- मतदार यांच्‍या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमात (एसआयआर) रत्‍नागिरी जिल्‍ह्यामध्‍ये मतदारांचे डिजिटायजेशनचे शंभर टक्‍के काम पूर्ण झाले असून 13 लाख 29 हजार 42 मतदारांपैकी...

रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल सहाजण बेपत्ता

माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्काचे आवाहनरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागांतून बेपत्ता झालेल्या सहा व्यक्तींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या व्यक्तींबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या...

रत्नागिरी विशेष कारागृहात ‘अंडरट्रायल’ कैद्यांची संख्या सर्वाधिक

रत्नागिरी:- राज्यातील अनेक कारागृहांवर कैद्यांच्या वाढत्या संख्येमुळे ताण निर्माण झाला असताना रत्नागिरीतील विशेष कारागृहाची स्थिती तुलनेने समाधानकारक आहे. २४६ कैद्यांची क्षमता असलेल्या या कारागृहात...

जिल्ह्यातील १ लाख रुग्णांवर मोफत उपचार

साडेआठ लाख 'आयुष्मान' कार्डधारकरत्नागिरी:- 'आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' व 'महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने'च्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४ हजार...

कस्तुरी चायनीज सेंटरमधील वादातून रिव्हॉल्वर दाखवून ठार मारण्याचा प्रयत्न?

जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे चौकशीची मागणीरत्नागिरी:- शहरातील कस्तुरी चायनीज सेंटर येथे जेवणावरून झालेल्या वादात रिव्हॉल्वर दाखवून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या...

कोकण विभागात सर्वाधिक 7 हजार 496 वीजचोऱ्या

रत्नागिरी:- महावितरणने वीजचोरीविरोधात राज्यभरात धडक मोहीम सुरू केली असून कोकण प्रादेशिक विभागात सर्वाधिक 7 हजार 496 वीजचोऱ्या उघडकीस आल्या आहेत. एप्रिलपासून सुरू असलेल्या या...

रत्नागिरीत मत्स्यव्यवसाय विभागाचा कारभार रामभरोसे

३६ पैकी तब्बल १६ पदे रिक्त असल्याने कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताणरत्नागिरी:- कोकणातील किनारपट्टीचे रक्षण आणि मासेमारीवर नियंत्रण ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी असलेल्या रत्नागिरीतील सहाय्यक मत्स्य आयुक्त...

कोतवडेत बंदुकीची गोळी झाडत केला जीवनाचा शेवट

आजारपणाला कंटाळून वृद्धाची आत्महत्या?रत्नागिरी:- तालुक्यातील कोतवडे येथे ६० वर्षीय वृद्धाने दीर्घकालीन आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. दीर्घकालीन आजारामुळे नैराश्य आल्याने माधव...

खेडशी येथे रेल्वेच्या धडकेत मिरजोळेतील वृद्धाचा मृत्यू

कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वासरत्नागिरी:- तालुक्यातील मिरजोळे, पाडावेवाडी येथील रहिवासी असलेल्या ५१ वर्षीय इसमाचा कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दशरथ...