‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत १७ गुन्हे उघडकीस, २७ आरोपी गजाआड

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाची विशेष मोहीमरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुणाईला वाचवण्यासाठी हाती घेतलेल्या 'मिशन फिनिक्स' मोहिमेत मोठे यश मिळवले आहे....

झाडगाव एमआयडीसीमध्‍ये 26 बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा

रत्‍नागिरी:- शहरालगतच्‍या झाडगाव उद्यमनगर एमआयडीसीमध्‍ये गेल्‍या अनेक वर्षापासून उभारण्‍यात आलेल्‍या बेकायदेशीर पक्‍की बांधकामे व टपर्‍यांवर शुक्रवारी एमआयडीसीकडून कारवाई करण्‍यात आली. यावेळी 26 बेकायदेशीर पक्‍की...

राजीवडा खाडी मुखात नौका अडकली गाळात

१४३ कोटींच्या प्रकल्पासह गाळ काढण्याचा प्रकल्प मार्गी लावण्याची मागणीरत्नागिरी:- शहराजवळील राजीवडा खाडी मुखाशी मच्छीमारांना जीव मुठीत घेऊन नौका ने -आण करावी लागत आहे. तांडेलला...

जांभारी बॉम्ब स्फोटाचे गूढ अद्याप कायम

ठोस धागेदोरे नाहीत; नागरिकांत भीतीरत्नागिरी:- तालुक्यातील जांभारी येथे घडलेल्या गावठी बॉम्ब स्फोटाच्या गंभीर घटनेला आठ दिवस उलटून गेले, तरी पोलिसांच्या हाती अद्याप कोणतेही ठोस...

कोळंबेत दुचाकीवरुन जाताना अपघात; महिला गंभीर जखमी

रत्नागिरी:- मानखुर्द-मुंबई येथील शहरातील पेठकिल्ला येथे आलेल्या कुटुंबातील एका महिलेचा कोळंबे येथे जात असताना दुचाकीवरुन पडून अपघात झाला. यामध्ये त्या गंभीर झाल्या. उपचारासाठी जिल्हा...

रत्नागिरी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; गुन्हे तपासात मिळवले मोठे यश

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने गुन्हे तपासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. गुन्ह्यांचा दर्जेदार, परिणामकारक आणि वेळेत तपास करण्यावर विशेष भर दिल्याने, प्रलंबित गुन्ह्यांचे...

रत्नागिरी शासकीय रुग्णालय ‘आयसीयू’मध्ये

सुविधांचा बोजवारा, व्यवस्था न सुधारल्यास ठाकरे गटाचा तीव्र आंदोलनाचा इशारारत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील आणि संपूर्ण जिल्ह्यातील गरीब तसेच गरजू रुग्णांसाठी हक्काचे आणि आशेचे केंद्र असलेल्या...

42 हजार 635 ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या झळा

जिल्ह्यात 17 टँकर पाणीपुरवठ्यासाठी कार्यरतरत्नागिरी:- वाढत्या उकाड्याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई वाढत आहे. सध्या जिल्ह्यात 55 गावातील 129 वाड्यांमध्ये पाणीटंचाई सुरू आहे. जिल्ह्यातील 42...

आंबा घाट परिसरात गॅस टँकर पलटी; गॅस रिफिलिंगसाठी रात्री 10 नंतर वाहतूक राहणार ठप्प

अपघातात टँकर चालकाचा जागीच मृत्यूरत्नागिरी:- नागपूर-रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाट परिसरात एलपीजी गॅस टँकर पलटी झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या भीषण अपघातात टँकर चालकाचा...

रिलायन्सच्या महाप्रकल्पाची जागा बदलणार; पूर्णगडऐवजी वाटद-कळझोंडीचा पर्याय

रत्नागिरी:- कोकणातील औद्योगिक आणि ऊर्जा क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या प्रस्तावित रिलायन्स ऊर्जा प्रकल्पाबाबत महत्त्वाची घडामोड समोर येत आहे. सुरुवातीला पूर्णगड परिसरात प्रस्तावित असलेल्या 7,200...