नाटेत आंदोलनावेळी सांची सावंत यांनी लावली होती प्राणाची बाजी
रत्नागिरी:- कर्तव्यदक्ष, प्रामाणिक महिला पोलीस कर्मचारी म्हणून ओळख असलेल्या जिल्हा पोलीस मुख्यालयातील हेडकॉन्स्टेबल सांची सुदेश सावंत यांचा शुक्रवारी दुपारी आकस्मिक मृत्यू झाला. नाटे पोलीस...
निवळीतील घटनेला महावितरण जबाबदार
दोघांच्या मृत्यूचे प्रकरण; 'विद्युत निरीक्षण'चा प्राथमिक अहवालरत्नागिरी:- तालुक्यातील निवळी शिंदेवाडी येथे महावितरण कंपनीच्या तुटलेल्या विद्युतवाहिनीचा धक्का बसून दोघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे निवळी परिसरात...
खासगी शिकवणी शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
गैरकृत्याचा व्हिडीओही केलाखेड:- तालुक्यातील एका ग्रामीण भागात खासगी शिकवणीमध्ये शिक्षकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. संबंधित संशयित आरोपीने आपल्या...
पाकिस्तानला हरवण्यासाठी लागणारे शस्त्र वाटदमध्ये तयार होणार
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वासरत्नागिरी:- वाटदमध्ये शस्त्र बनविणारा कारखाना येणार आहे. पाकिस्तानला हरवण्यासाठी लागणारे शस्त्र वाटदमध्ये होणार याचा अभिमान असायला हवा. शेतकऱ्यांना...
अलावा-जाकिमिऱ्या येथील महिलेचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- शहरानजीकच्या अलावा-जाकिमिऱ्या येथील महिलेला श्वसनाचा त्रास जाणवू लागला. उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील...
महिला पोलिस हेड काँस्टेबलचा प्रसूतीदरम्यान मृत्यू
रत्नागिरी:- पोलिस अधिक्षक कार्यालयातील महिला कक्षात कार्यरत असलेल्या महिला पोलिस हेड काँस्टेबलचा प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेली असताना आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार 25...
मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या धडकेत बिबट्या जागीच ठार
रत्नागिरी:- मुंबईहून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या १२६१९ मत्स्यगंधा एक्स्प्रेसने गुरुवारी रात्री १०:३० वाजताच्या सुमारास रत्नागिरी येथील आरटीओ कार्यालयाजवळील रेल्वे पुलाजवळ एका बिबट्याला धडक दिली. या...
नेवरे हॅलिपॅडजवळ कारची दुचाकीला धडक; दोघे जखमी
रत्नागिरी:- गणपतीपुळे-नेवरे मार्गावर हॅलिपॅडजवळच्या वळणावर बुधवारी (२३ जुलै २०२५) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका अपघातात दुचाकीवरील १९ वर्षीय तरुण आणि २० वर्षीय तरुणी...
निधीअभावी शिवभोजन केंद्र बंद होण्याच्या मार्गावर
रत्नागिरी:- राज्य शासनाकडून गोरगरीब, गरजू, मजुरांना कमी पैशात पोटभर जेवण मिळावे म्हणून 10 रुपयात शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. कोरोनापूर्वी आणि कोरोनात ही...
खेडशी वेश्या व्यवसाय प्रकरणातील संशयित जामिनावर सुटला; प्रेयसीने दुरावले, संशयिताचा आत्महत्येचा प्रयत्न
रत्नागिरी:- शहरानजीकच्या खेडशी येथील लॉजवरील वेश्या व्यवसाय प्रकरणातील संशयिताने राहत्या घरी फिनेल प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास...












