माजी आमदार वैभव नाईक ‘एसीबी’च्या रडारवर

'लाचलुचपत'कडून मालमत्तेची चौकशी करण्याबाबत पत्रव्यवहाररत्नागिरी:- कोकणच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना उबाठा गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त...

सिव्हिल हॉस्पिटलसमोर रिक्षा- ॲम्ब्युलन्सचा अपघात; रिक्षाचालकासह महिला प्रवासी जखमी

रत्नागिरी:- रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शनिवारी एक मोठी दुर्घटना टळली. एका बेजबाबदार कार चालकाने गर्दीच्या वेळी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्यामुळे रिक्षा...

गतवर्षीच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संथ सुरुवात

मागील वर्षी ६ जूनपर्यंत जिल्ह्यात तब्बल ५७५.४० मि.मी. पाऊस, यंदा अवघा ८२.६० मि.मी. नोंद रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात यंदा मान्सूनपूर्व आणि खरीप हंगामाच्या सुरुवातीच्या पावसाने...

शिरगावमध्ये अचानक लागलेल्या आगीत कार जळून खाक

रत्नागिरी:- शहरालगतच्या शिरगाव प्रशांत नगर येथे ३ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या कारला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कार जळून...

रत्नागिरी आरोग्य मंदिर येथे एसटी बस- रुग्णवाहिकेची धडक

परिसरात दोन तास वाहतूक कोंडीरत्नागिरी:- शहरातील आरोग्य मंदिर परिसरात शनिवारी संध्याकाळी एसटी बस आणि रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला. रुग्णवाहिका रिकामी असल्याने या दुर्घटनेत कोणतीही...

विद्यार्थी मोफत गणवेशासाठी १ कोटी ४५ लाखांचा निधी प्राप्त

रत्नागिरी:- जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पहिली ते आठवीत शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना मोफत गणवेश उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून महत्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. समग्र...

थकीत देयकांवरुन जिल्हा परिषद सभेत रणकंदन

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत साडे आठ कोटी रुपयांच्या थकीत देयकांचा (दायित्व) मुद्दा चांगलाच पेटला. प्रशासनाने ही माहिती अध्यक्षांच्या दालनात देण्याचे सांगून 'गोपनीयतेचा' पडदा...

रत्नागिरीत मध्यरात्री कारला भीषण आग

शेजारी उभी असलेली दुचाकीही जळून खाकरत्नागिरी:- शहरातील प्रशांत नगर, स्वरूपानंद नगर परिसरात आज मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण आगीची घटना घडली. येथील रहिवासी श्री....

खानूतील बेपत्ता वृद्धाचा जंगलात मृतदेह आढळला

रत्नागिरी:- गेल्या आठवड्यापासून बेपत्ता असलेल्या ८२ वर्षीय वृद्धाचा मृतदेह तालुक्यातील वेळके-पिंपळाची साखळी परिसरातील जंगलात आढळून आला. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद...

भगवतीनगर-निवेंडी येथे विहिरीत पडून तीन वर्षीय बालिकेचा मृत्यू

रत्‍नागिरी:- तालुक्यातील भगवतीनगर-निवेंडी येथील विहिरीत पडून तीन वर्षीय बालिकेचा मृत्‍यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवार 3 जून रोजी सायंकाळी 5 वा.सुमारास घडली.स्वरा स्वप्नेश जाधव (3,रा.नागाव...