खेडशी येथे डंपरने दुचाकीला उडवले; डंपरखाली सापडून महिला ठार
रत्नागिरी:- हातखंबा ते रत्नागिरी मार्गावरील खेडशी येथे सोमवारी सकाळी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. एका भरधाव येणाऱ्या डंपरने समोरील दुचाकीला...
कुवारबावमधील गणेश कॉलनीत तीन दुकानांना भीषण आग
रत्नागिरी:- कुवारबाव परिसरातील गणेश कॉलनी येथे रविवारी रात्री शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत तीन दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. या दुर्दैवी घटनेत दुकानदारांचे...
खेड-दापोली मार्गावर मानवी हाडांचा सांगाडा सापडल्याने खळबळ
पोलिसांकडून तपास सुरूखेड:- खेड-दापोली मार्गावर साखरोली गावच्या हद्दीत मानवी हाडांचा सांगाडा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी २१ जून रोजी सायंकाळी सहा...
गणपतीपुळे समुद्रात बुडालेल्या पाचही तरुणांचे मृतदेह हाती
शोधमोहिम ठरली यशस्वी; पोलीस दलाचे विशेष प्रयत्नरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे शनिवारी 20 जून रोजी सकाळच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली...
फणसवळे येथे सापडले गुरांचे अवयव; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरालगत असलेल्या फणसवळे गावात गुरांचे अवयव आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हे अवयव प्लॅस्टिकच्या कापडात गुंडाळलेल्या अवस्थेत सापडले असून, ही...
गणपतीपुळे समुद्रात बुडालेल्या एकाचा मृतदेह हाती; चौघांचा शोध युद्धपातळीवर सुरू
रत्नागिरी:- रत्नागिरीतील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे येथे शनिवारी सकाळी एक दुर्दैवी दुर्घटना घडली. छत्रपती संभाजीनगर येथून पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या गटातील पाच जण समुद्राच्या लाटांमध्ये वाहून...
दोन वर्षांत दहा जणांचे शस्त्र परवाने केले रद्द
जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाईरत्नागिरी:- स्वसंरक्षण आणि शेती संरक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शस्त्र परवान्यांचा वाढता गैरवापर रोखण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून गेल्या दोन वर्षांत...
रत्नागिरी शहरवासीयांची पाण्याची चिंता मिटणार!
पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पानवल धरणाच्या नूतनीकरण कामाचे लोकार्पणरत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, रत्नागिरी नगर परिषदेच्या अखत्यारीत...
गणपतीपुळे समुद्रकिनारी पाच पर्यटक बुडाले, शोध सुरू
रत्नागिरी:- तालुक्यातील गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या संभाजीनगर येथील पर्यटकांपैकी पाच जण बुडाल्याची घटना शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यातील दोघांना वाचविण्यात यश...
जाकीमिऱ्या, काळबादेवीत ‘पाईल जेट्टी’ उभारण्याचा मार्ग मोकळा
रत्नागिरी:- जिल्ह्यातील सागरी दळणवळणाला आणि पर्यटनाला मोठी गती देण्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. रत्नागिरी तालुक्यातील जाकिमिऱ्या आणि काळबादेवी या दोन प्रमुख...












