करंजारी येथे कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

रत्नागिरी:- रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील करंजारी येथे आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला होता. या अपघातात बाईक...

रत्नागिरी नगरपालिकेची ‘स्वच्छ सर्वेक्षण’ मध्ये उत्तुंग कामगिरी; राज्यात चौथा क्रमांक पटकवला

नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते ११ नोव्हेंबरला होणार गौरवरत्नागिरी:- केंद्र सरकारच्या प्रतिष्ठित 'स्वच्छ सर्वेक्षण २०२६' मोहिमेमध्ये रत्नागिरी नगरपालिकेने अव्वल कामगिरी करत राज्यपातळीवर...

बॅंकेने सील केलेले घर तोडून अनधिकृत ताबा; पती-पत्नीवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- श्रीराम फायनान्स कंपनीचे कर्ज न फेडल्यामुळे न्यायालयाने जप्त करून सील ठोकलेल्या घरातील टाळे व सील तोडून अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी देवरुख येथील पती-पत्नीवर गुन्हा...

रत्नागिरी शहर परिसरात मद्यपान करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील एमआयडीसी व साळवीस्टॉप येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तीन जणांविरुद्ध ग्रामीण व शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रकाश शिवराम...

यंदाची दिवाळी बचतगटासाठी ठरली बूस्टर

उत्पादनांना मोठी मागणी; बाजारपेठेत मोठी उलाढालरत्नागिरी:- सण-समारंभात हंगामी व्यवसाय करणार्‍यांसाठी व्यावसायिक पर्वणीच असते. यामध्ये महिला बचतगट आघाडीवर असून, यंदाही दिवाळीच्या फराळसह आकाशकंदील, डेकोरेटिव्ह पणत्या,...

जिल्ह्यात साडेपाच वर्षांत ५८१ जणांचा बुडून मृत्यू

पर्यटनाला सुरक्षेची जोड देण्याचे मोठे आव्हानरत्नागिरी:- जिल्ह्याला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा, वेधून घेणाऱ्या खाड्या, खळाळणाऱ्या नद्या, धबधबे आणि निसर्गरम्य तलाव हे रत्नागिरीच्या सौंदर्यात भर घालतात....

‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे जिल्हा पोलीस दल राज्यात पुन्हा अव्वल

ऑक्टोबर २०२६ मधील कामगिरीवर पटकावला प्रथम क्रमांकरत्नागिरी:- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत 'आपले सरकार पोर्टल'द्वारे नागरिकांना विविध ऑनलाइन सेवा पारदर्शक आणि जलद गतीने पुरवण्यात रत्नागिरी...

जिल्हा परिषदेचा ५६ कोटींचा सुधारित अर्थसंकल्प

बांधकाम, शिक्षण, समाजकल्याणवर भररत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या उत्पन्नातून आणि खर्चातून सन २०२६-२७ चा ५६ कोटी २५ लाख रुपयांचा सुधारित अर्थसंकल्प वित्त व शिक्षण...

कुवारबाव येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

उड्डाणपूल उभारणीला सुरुवातरत्नागिरी:- मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कुवारबाव येथे सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येतून आता वाहनचालकांची सुटका होण्याची चिन्हे आहेत. पाटबंधारे कार्यालय ते रेल्वेस्थानक...

जयगड येथे निष्काळजीपणे दुचाकी चालविणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड येथील जेएसडब्ल्यू फाटा रस्त्यावर निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्या तरुणाविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पराग प्रभाकर सागवेकर (वय ३९,...