सोमेश्वर येथे पुलावरून उडी घेत विवाहितेची आत्महत्या
रत्नागिरी:- तालुक्यातील सोमेश्वर येथे एका विवाहित महिलेने पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. रमिजा इफ्तिकार हुश्ये (वय ३८, रा. सोमेश्वर,...
जयगड प्रादेशिक नळपाणी योजनेच्या कंत्राटी कामगारांची आंदोलनाची हाक
22 जूनपासून छेडणार बेमुदत धरणेरत्नागिरी:- जयगड प्रादेशिक नळपाणी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांची गेल्या अनेक वर्षांपासून प्रचंड आर्थिक पिळवणूक होत असून, या अन्यायाविरोधात आता...
आरोग्य मंदिर येथे एसटी बसची ॲम्ब्युलन्सला धडक; बसचालकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील आरोग्य मंदिर बस स्टॉपजवळ एसटी बस आणि ॲम्ब्युलन्समध्ये झालेल्या अपघाताप्रकरणी एसटी बस चालकावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...
गणपतीपुळे समुद्रात बुडून २४ वर्षीय तरुणीचा मृत्यू
रत्नागिरी:- गणपतीपुळे येथील समुद्रात पर्यटनासाठी गेलेल्या एका २४ वर्षीय तरुणीचा समुद्राच्या लाटेचा फटका बसल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संध्या स्वप्नील कांबळे...
कुर्धे येथील दुर्घटनाग्रस्त पुलाची उच्चस्तरीय चौकशी करा
दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची उबाठा शिवसेनेची मागणीरत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे येथील लिंगायतवाडी ते खोताचीवाडी दरम्यान सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामादरम्यान झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा...
खेडशी येथे एसटीच्या धडकेत वासराचा मृत्यू
रत्नागिरी:- शहरानजीक च्या खेडशी येथे एसटीची वासराला धडक झाली. या अपघातात वासराचा जागीच मृत्यू झाला. ग्रामीण पोलिस ठाण्यात एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला...
जिल्ह्यातील 54 धरणांमध्ये 35 टक्के पाणीसाठा
रत्नागिरी:- राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून कोकण किनारपट्टीवर पावसाने संथ गतीने सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील सर्व लहान-मोठय़ा 54 प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत 34.86 टक्के उपयुक्त पाणीसाठा...
बोरिवली-जयगड बसला निवेंडी फाट्याजवळ अपघात
रत्नागिरी:- रस्त्यावरील भटक्या गोमातेला वाचविण्याचा प्रयत्न करताना बसवरील नियंत्रण सुटून अपघात झाल्याची घटना आज सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली.बोरिवली-जयगड (एमएच-२०-बीएल-२९४५) ही बस आज सकाळी...
स्टेट बँक कॉलनी येथील बागेचे गेट चोरण्याचा प्रयत्न
रत्नागिरी:- शहरातील स्टेट बँक कॉलनी येथील एका पडिक गार्डनचे लोखंडी गेट दुचाकीवरून चोरून नेण्याचा प्रयत्न परिसरातील महिलाव जागरुक नागरिकांमुळे उधळून लावण्यात आला. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे...
पावसाचा यलो अलर्ट, रत्नागिरीत उन्हाचा पारा वाढला
दोन दिवसांपासून पावसाची पाठ; शेतीच्या कामांचा खोळंबारत्नागिरी:- मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने मागील दोन दिवसांपासून काहीशी पाठ फिरवल्याच चित्र आहे. बुधवारी जिल्हाभरात...












