एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी

रत्नागिरी:- रत्नागिरीतील एमआयडीसी परिसरात रविवारी मध्यरात्री भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हिंसक हाणामारीने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून ही घटना घडल्याचे...

प्रदीर्घ कालावधीनंतर जिल्ह्यात मान्सूनच्या दमदार सरी

जिल्ह्यात सरासरी ४६.६६ मिमी पाऊस; रत्नागिरी शहरात सर्वाधिक ९१.०० मिमी पाऊसरत्नागिरी:- जवळपास संपूर्ण जून महिना पावसाने पाठ फिरवल्यानंतर रविवारी मध्यरात्री पासून पुन्हा मान्सूनच्या जोरदार...

जिल्ह्यातील सव्वादोन लाख मतदारांची घेण्यात येणार सुनावणी

जिल्हाधिकारी जिंदल; एसआयआर मॅपिंगचे काम 92 टक्‍के पूर्णरत्‍नागिरी:- भारत निवडणूक आयोगाने राज्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६ घोषित केला आहे. या महत्त्वपूर्ण...

खेडशी येथे डंपरने दुचाकीला उडवले; डंपरखाली सापडून महिला ठार

रत्नागिरी:- हातखंबा ते रत्नागिरी मार्गावरील खेडशी येथे सोमवारी सकाळी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. एका भरधाव येणाऱ्या डंपरने समोरील दुचाकीला...

कुवारबावमधील गणेश कॉलनीत तीन दुकानांना भीषण आग

रत्नागिरी:- कुवारबाव परिसरातील गणेश कॉलनी येथे रविवारी रात्री शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत तीन दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. या दुर्दैवी घटनेत दुकानदारांचे...

खेड-दापोली मार्गावर मानवी हाडांचा सांगाडा सापडल्याने खळबळ

पोलिसांकडून तपास सुरूखेड:- खेड-दापोली मार्गावर साखरोली गावच्या हद्दीत मानवी हाडांचा सांगाडा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी २१ जून रोजी सायंकाळी सहा...

गणपतीपुळे समुद्रात बुडालेल्या पाचही तरुणांचे मृतदेह हाती

शोधमोहिम ठरली यशस्वी; पोलीस दलाचे विशेष प्रयत्नरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे शनिवारी 20 जून रोजी सकाळच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली...

फणसवळे येथे सापडले गुरांचे अवयव; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरालगत असलेल्या फणसवळे गावात गुरांचे अवयव आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हे अवयव प्लॅस्टिकच्या कापडात गुंडाळलेल्या अवस्थेत सापडले असून, ही...

गणपतीपुळे समुद्रात बुडालेल्या एकाचा मृतदेह हाती; चौघांचा शोध युद्धपातळीवर सुरू

रत्नागिरी:- रत्नागिरीतील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे येथे शनिवारी सकाळी एक दुर्दैवी दुर्घटना घडली. छत्रपती संभाजीनगर येथून पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या गटातील पाच जण समुद्राच्या लाटांमध्ये वाहून...

दोन वर्षांत दहा जणांचे शस्त्र परवाने केले रद्द

जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाईरत्नागिरी:- स्वसंरक्षण आणि शेती संरक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शस्त्र परवान्यांचा वाढता गैरवापर रोखण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून गेल्या दोन वर्षांत...