बॅंकेने सील केलेले घर तोडून अनधिकृत ताबा; पती-पत्नीवर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- श्रीराम फायनान्स कंपनीचे कर्ज न फेडल्यामुळे न्यायालयाने जप्त करून सील ठोकलेल्या घरातील टाळे व सील तोडून अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी देवरुख येथील पती-पत्नीवर गुन्हा...
रत्नागिरी शहर परिसरात मद्यपान करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील एमआयडीसी व साळवीस्टॉप येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तीन जणांविरुद्ध ग्रामीण व शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रकाश शिवराम...
यंदाची दिवाळी बचतगटासाठी ठरली बूस्टर
उत्पादनांना मोठी मागणी; बाजारपेठेत मोठी उलाढालरत्नागिरी:- सण-समारंभात हंगामी व्यवसाय करणार्यांसाठी व्यावसायिक पर्वणीच असते. यामध्ये महिला बचतगट आघाडीवर असून, यंदाही दिवाळीच्या फराळसह आकाशकंदील, डेकोरेटिव्ह पणत्या,...
जिल्ह्यात साडेपाच वर्षांत ५८१ जणांचा बुडून मृत्यू
पर्यटनाला सुरक्षेची जोड देण्याचे मोठे आव्हानरत्नागिरी:- जिल्ह्याला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा, वेधून घेणाऱ्या खाड्या, खळाळणाऱ्या नद्या, धबधबे आणि निसर्गरम्य तलाव हे रत्नागिरीच्या सौंदर्यात भर घालतात....
‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे जिल्हा पोलीस दल राज्यात पुन्हा अव्वल
ऑक्टोबर २०२६ मधील कामगिरीवर पटकावला प्रथम क्रमांकरत्नागिरी:- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत 'आपले सरकार पोर्टल'द्वारे नागरिकांना विविध ऑनलाइन सेवा पारदर्शक आणि जलद गतीने पुरवण्यात रत्नागिरी...
जिल्हा परिषदेचा ५६ कोटींचा सुधारित अर्थसंकल्प
बांधकाम, शिक्षण, समाजकल्याणवर भररत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या उत्पन्नातून आणि खर्चातून सन २०२६-२७ चा ५६ कोटी २५ लाख रुपयांचा सुधारित अर्थसंकल्प वित्त व शिक्षण...
कुवारबाव येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार
उड्डाणपूल उभारणीला सुरुवातरत्नागिरी:- मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कुवारबाव येथे सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येतून आता वाहनचालकांची सुटका होण्याची चिन्हे आहेत. पाटबंधारे कार्यालय ते रेल्वेस्थानक...
जयगड येथे निष्काळजीपणे दुचाकी चालविणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड येथील जेएसडब्ल्यू फाटा रस्त्यावर निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्या तरुणाविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पराग प्रभाकर सागवेकर (वय ३९,...
आजाराला कंटाळून प्रौढची गळफास घेऊन आत्महत्या
रत्नागिरी:- शहरातील नाचणे येथील विनम्रनगर परिसरातील गणराज रेसिडन्सीमध्ये एका ५४ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मणक्याच्या...
घरगुती पाणीपट्टी दरातील वाढ टळली; वाणिज्य, औद्योगिक पाणीपट्टीत वाढ
रत्नागिरी:- शहराच्या पाणी पुरवठ्यातील होणाऱ्या खर्चातील तोटा कमी करण्यासाठी पाणीपट्टीचे दर वाढवताना घरगुती वापराच्या पाणीपट्टी दरात वाढ न करण्याची विनंतीचा ठराव सर्वसाधारण सभेत सर्वानुमते...












