कर्ला येथे न्यायालयाने सिल केलेल्या घरात प्रवेश करणाऱ्या संशयिताविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहरानजीकच्या जुवे ग्रामपंचायत कर्ला येथे कोर्ट कमिशनर यांनी सील केलेल्या आणि फिर्यादी यांच्या ताब्यात दिलेल्या प्रॉपर्टीमध्ये अनधिकृत प्रवेश केल्या प्रकरणी संशयितांविरुद्ध शहर पोलिस...
हजारोंच्या उपस्थितीत राजेश सावंत यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
रत्नागिरी:- कोकणातील राजकीय आणि सामाजिक पटलावर आपल्या कर्तृत्वाने एक वेगळा वसा निर्माण करणारे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश विनायक सावंत यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच...
जिल्हा पोलीस दल ‘आपले सरकार’ पोर्टल सेवेत सलग दोन महिने राज्यात अव्वल
रत्नागिरी:- महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम’ अंतर्गत ‘आपले सरकार पोर्टल’ सेवेच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवा वेळेत, पारदर्शक व परिणामकारक पद्धतीने उपलब्ध करून...
तरुण वकिलांना मानधन देण्याच्या मागणीची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल
बार कौन्सिल आणि राज्य सरकारला नोटीसरत्नागिरी:- तरुण व नवोदित वकिलांना आर्थिक सहाय्य आणि मासिक मानधन देण्याच्या मागणीची मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने अत्यंत गंभीर...
पांगरी येथील दोन तरुणांच्या अपघाती मृत्यूची तीन महिन्यांनंतर पोलीस नोंद
लग्नावरून परतताना हातखंबा येथील दोघांचा झाला होता मृत्यूरत्नागिरी:- देवरूख–पांगरी मार्गावर २६ एप्रिल रोजी घडलेल्या भीषण अपघाताची अखेर तीन महिन्यांनंतर देवरूख पोलीस ठाण्यात अधिकृत नोंद...
ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी
रत्नागिरी:- गावांच्या वाढत्या विकास गरजा लक्षात घेऊन राज्य शासनाने ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी दिली आहे. जिल्हा वार्षिक योजनांतर्गत या योजनांसाठी विशेष निधी उपलब्ध...
एफडीए कारवाईने रंग उडाला, पिवळाधम्मक गूळ गेला कुठे ?
बाजारपेठेतून पिवळा गुळ गायबरत्नागिरी:- गुळाला आकर्षक रंग येण्यासाठी काही उत्पादक रासायनिक पदार्थाचा वापर करत असल्याचे अन्न औषध प्रशासनाच्या कारवाईमध्ये निदर्शनास आले आहे. मात्र, कारवाईमुळे...
रत्नागिरीत आज वैद्यकीय सेवा पूर्णपणे बंद राहणार
रत्नागिरी:- वैद्यकीय क्षेत्रातील नियमांच्या संघर्षात आता सामान्य रुग्णांच्या जिवावर बेतण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. होमिओपॅथीच्या पदवीधर डॉक्टरांची नावे मॉडर्न मेडिसिनच्या रजिस्टरमध्ये नोंदवण्याच्या राज्य सरकारच्या...
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
रत्नागिरी:- भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे बुधवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. कोल्हापुरातून रत्नागिरीत येत असताना पाली येथे...
गणपतीपुळे दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांची कार १५ फूट दरीत कोसळली
रत्नागिरी:- संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे येथे श्रींच्या दर्शनासाठी आलेल्या सोलापूर येथील भाविकांच्या सफारी कारला परतीच्या प्रवासात अपघात झाला. गणपतीपुळे–निवळी मार्गावरील तिवराड पोलिस चौकीच्या पुढे चालकाचे...












