ट्रॅव्हल्सची दोन गाड्यांना धडक, ट्रॅव्हल्स चालक फरार
बोरीवलीहून गणपतीपुळेला जाणाऱ्या गाडीला दिली धडकचिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावर कोडमठ येथील सिमेचीवाडीजवळ शुक्रवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या माणिक ट्रॅव्हल्स ( डीडी०१/एक्स/९९३३)...
जिल्ह्यातील मत्स्य उत्पादनात 3,396 मेट्रिक टनने वाढ
रत्नागिरी:- ड्रोन सर्वेक्षण, अवैध मासेमारीवरील कडक कारवाई आणि दिवस रात्र गस्त यामुळे यावर्षीच्या मत्स्य उत्पादनात 3,396 मेट्रिक टनने वाढ झाली आहे. संपत आलेल्या सन...
पोमेंडी खुर्द येथे संरक्षक भिंत कोसळून बालकासह तिघे जखमी
रत्नागिरी:- तालुक्यातील पोमेंडी खुर्द-बौद्धवाडी येथे संरक्षक भिंत कोसळुन पाच झोपड्या मलब्याखाली गाडल्या. सुदैवाने गुरुवारी सायंकाळी ही दुर्घटना घडल्याने झोपडीत असलेले तिघे जखमी झाले. त्यामध्ये...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 728 कोटीचे कर्ज वाटप
खरिपासाठी ५०७ कोटी, तर रब्बीसाठी २२१ कोटी वितरितरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात २०२४-२५ या आर्थिक वर्षात विविध बँकांनी ५०६ कोटी खरीप पीक कर्जाचे तर २२१ कोटी...
मिऱ्या-नागपूर महामार्गावर परटवणे नजीक रस्ता गेला वाहून
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले असतानाच आता या पावसाचा मोठा फटका महत्त्वाच्या रस्ते वाहतुकीलाही बसला...
पुढील तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज
मान्सूनपूर्व पावसाने सलग तिसऱ्या दिवशी झोडपलेरत्नागिरी:- जिल्ह्यात हजेरी लावलेल्या मान्सूनपूर्व पावसाने सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्याला झोडपून काढले. गुरुवारी सकाळी पावसाने काही प्रमाणात उसंत घेतली...
रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक म्हणून नितीन बगाटे यांची नियुक्ती
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याचे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नितीन दत्तात्रय बगाटे यांची नियुक्ती झाली आहे. माजी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची बदली झाल्याने ही...
चांदेराई बाजारपेठेत आढळलेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील चांदेराई बाजारपेठेतील पिकअप शेडमध्ये पडलेल्या अवस्थेत आढळलेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. २० मे २०२५ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास रत्नागिरी येथील सिव्हील...
कोळंबे येथे जांभळे काढताना झाडावरून पडून तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील कोळंबे येथे जांभळे काढण्यासाठी झाडावर चढलेल्या एका २७ वर्षीय मजुराचा पाय घसरून खाली पडल्याने गंभीर दुखापत होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला. दीपक विलास...
जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस; २३ मेपर्यंत ऑरेंज अलर्ट
रत्नागिरी:- जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मान्सूपूर्व पावसाने आपली हजेरी कायम ठेवली. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी पावसाचा जोर कमी झाला असला तरी प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई...












