रत्नागिरी शहर परिसरात बेकायदेशीर वाहन पार्किंग; ६ चालकांवर गुन्हे दाखल!

रत्नागिरी:- रत्नागिरी शहर आणि आसपासच्या मुख्य रस्त्यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या बेजबाबदार वाहनचालका विरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम...

गणपतीपुळे बीच पुन्हा पर्यटकांसाठी खुला

गणपतीपुळे:- जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रकिनारा तब्बल ६० दिवस बंद राहिल्यानंतर सुरू करण्यात आला होता. मात्र बीच सुरू होऊन अवघे दहा दिवस...

‘डीजे’मुक्त गणेशोत्सव साजरा करा; पारंपरिक मिरवणुकीतून आदर्श निर्माण करा

जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांचे गणेशोत्सव मंडळांना आवाहनरत्नागिरी:- जिल्ह्यातील आणि शहरातील सार्वजनिक तसेच खासगी गणेशोत्सव मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव शिस्तबद्ध व पारंपरिक पद्धतीने...

मांडवी येथे मद्यपान करणाऱ्या 2 तरुणांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील मांडवी येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहील अमोल खडसोडे (रा. झारणी रोड,...

‘श्रद्धा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’मधील सोनोग्राफी मशीन सील

मंडणगड येथे जिल्हास्तरीय पथकाची 'डिकॉय' कारवाईरत्नागिरी:- मंडणगड तालुक्यातील भिंगळोली येथील डॉ. प्रसाद प्रभाकर आंबेकर यांच्या 'श्रद्धा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल'मधील सोनोग्राफी सेंटरवर जिल्हास्तरीय पथकाने डिकॉय कारवाई...

विद्यानंद बापट यांच्या रत्नागिरीतील घरी कडेकोट पोलिस बंदोबस्त

रत्नागिरी:- ‘डीजेमुक्त गणेशोत्सव’ व्हावा यासाठी कायदेशीर व घटनात्मक मार्गाने आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर पुण्यात झालेल्या भ्याड हल्ल्याचे तीव्र पडसाद आता त्यांच्या...

रत्नागिरीत चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; पाच वर्षांचा बालक गंभीर जखमी

रत्नागिरी:- शहरातील डीएसपी बंगल्याजवळ असलेल्या पोलीस लाईन परिसरात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास संतापजनक घटना घडली. घराबाहेर खेळणाऱ्या पाच वर्षांच्या चिमुकल्यावर तीन भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला...

गव्याच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

देवरुख-रत्नागिरी मार्गावरील घटनारत्नागिरी:- देवरुख-रत्नागिरी मार्गावर आंबव गावाच्या हद्दीत आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक घटना घडली. रस्त्यात अचानक आलेल्या एका...

गणपतीपुळे समुद्रकिनारा पुन्हा बंद

समुद्राची धोकादायक स्थिती कायम;पर्यटकांना समुद्रात न जाण्याचे आवाहनरत्नागिरी:- तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्राची धोकादायक स्थिती अद्याप कायम असल्याने गुरुवार, दि. ३ सप्टेंबर रोजी दुपारपासून...

निवळी उड्डाणपुलावरून एकेरी वाहतूक सुरू

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिलासारत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी येथील फ्लायओव्हर वरून अखेर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्याची...