पहिल्याच पावसात नालेसफाईचा पर्दाफाश; रत्नागिरीत अनेक भागात गटारे तुंबलेलीच
नगराध्यक्षांच्या पाहणी दौऱ्यानंतरही गटार स्वच्छता न झाल्याचे विदारक चित्र समोररत्नागिरी:- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी नगर परिषदेने काही दिवसांपूर्वी शहरातील तुंबणाऱ्या गटारांची साफसफाई मोहीम हाती घेतली...
कोळंबे येथे दुचाकीवरुन पडल्याने महिलेचा मृत्यू
रत्नागिरी:- रत्नागिरी-कोळंबे मार्गावर दुचाकीवरून पडल्याने एका ४८ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. पतीच्या बेदरकार वाहन चालवण्यामुळे ही घटना घडल्याचे निष्पन्न...
जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या मुहुर्तावर पावसाचे जोरदार आगमन
रत्नागिरी:- कोकणच्या शेतीचा आणि पावसाळ्याचा जिव्हाळ्याचा संबंध असलेल्या ‘मृग नक्षत्रा'ला सोमवार, 8 जूनपासून अधिकृत सुरुवात झाली आहे. पावसाचे वेध लागलेले असतानाच, मुंबई हवामान विभागाने...
जयगड बंदर जोडणार थेट सातार्याशी
९६०० कोटी खर्चून द्रुतगती महामार्गाची निर्मितीरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचे जयगड बंदर पश्चिम महाराष्ट्रातील सातार्याशी जोडण्यात येणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) जयगड...
दुर्मिळ प्रजातीतील समुद्री घोड्यांचे रत्नागिरीत यशस्वी पुनर्वसन
रत्नागिरी:- येथील मिऱ्या, काळबादेवी आणि शिरगाव खाड्यांमध्ये मासेमारीच्या जाळ्यांमध्ये अडकलेल्या तीन समुद्री घोड्यांना (सी हॉर्स) सुरक्षितपणे वाचवून त्यांना समुद्रात सोडण्यात आले. हे 'शेड्युल १'...
जिल्हावासियांना अद्यापही मान्सूनच्या जोरदार सरींची प्रतीक्षा
रत्नागिरी:- तळकोकणात मॉन्सुनचे आगमन झाले असले तरीही रत्नागिरी जिल्हावासीयांना अजून प्रतीक्षाच आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी राजापूर तालुक्यात वीजांच्या...
गयाळवाडी फाट्यावर १० वर्षीय बालकास रिक्षाची धडक
रत्नागिरी:- बेदरकारपणे रिक्षा चालवून पादचारी मुलाला धडक देत अपघात केल्याप्रकरणी अज्ञात रिक्षा चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना...
माजी आमदार वैभव नाईक ‘एसीबी’च्या रडारवर
'लाचलुचपत'कडून मालमत्तेची चौकशी करण्याबाबत पत्रव्यवहाररत्नागिरी:- कोकणच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना उबाठा गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त...
सिव्हिल हॉस्पिटलसमोर रिक्षा- ॲम्ब्युलन्सचा अपघात; रिक्षाचालकासह महिला प्रवासी जखमी
रत्नागिरी:- रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शनिवारी एक मोठी दुर्घटना टळली. एका बेजबाबदार कार चालकाने गर्दीच्या वेळी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्यामुळे रिक्षा...
गतवर्षीच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संथ सुरुवात
मागील वर्षी ६ जूनपर्यंत जिल्ह्यात तब्बल ५७५.४० मि.मी. पाऊस, यंदा अवघा ८२.६० मि.मी. नोंद रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात यंदा मान्सूनपूर्व आणि खरीप हंगामाच्या सुरुवातीच्या पावसाने...












