व्यापारी अपहरणातील बंदूक सापडली मुचकुंदी नदीत
देवरुख:- शहरातील सोन्याचे व्यापारी केतकर अपहरण प्रकरणाला पोलिसांनी गती दिली आहे. आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपहरण प्रकरणात वापरण्यात आलेली पीस्टल बंदुक मुचकुंदी नदीतून शनिवारी दुपारी...
राखीव वनक्षेत्रात अनधिकृत वीजवाहिनी टाकल्याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा
दापोली:- तालुक्यातील मौजे माड येथे राखीव वनक्षेत्रातील रस्त्याच्या कडेला महावितरण कंपनीमार्फत अनधिकृतपणे खड्डे खोदून वीजवाहिनी टाकल्याचे समोर आले आहे. या प्रकारावर दापोली वनविभागाने कारवाई...
दापोलीत साडेसहा लाखांची घरफोडी; संशयिताला अटक
दापोली:- दापोली तालुक्यातील मुरुड नवानगर येथे तब्बल ६ लाख ४० हजारांच्या सोन्याच्या दागिन्यांची घरफोडी झाल्याची घटना १९ नोव्हेंबरला उघडकीस आली. या प्रकरणी दापोली पोलिसांनी...
रेल्वेतून वृद्धेचे दागिने लंपास; एक जेरबंद, साथीदार फरार
खेड:- कोकण मार्गावरील सावंतवाडी–दिवा एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या वृद्धेचे सोन्याचे दागिने लंपास करणारा अभिजित जितू पवार (२७, रा. अंबरनाथ, ठाणे) याला रेल्वे पोलिसांनी मुसक्या आवळल्या....
डिजिटल अरेस्टची धमकी देत वृद्धाची २२ लाखांची फसवणूक
देवरुख:- 'डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया'चे अधिकारी असल्याचे सांगून डिजिटल अरेस्टची धमकी देत आंगवली (ता. संगमेश्वर) येथील एका सेवानिवृत्त व्यक्तीची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली....
देवरुख येथील सोने व्यापारी अपहरण प्रकरणातील सहआरोपीला पोलीस कोठडी
देवरूख:- येथील सोने व्यापाऱ्याचे अपहरण करून लुटलेल्या गुन्ह्यातील सहआरोपी असलेल्या सागर कदम (रा. हातखंबा, रत्नागिरी) याला देवरुख पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ९ दिवसांची...
गांधीधाम एक्सप्रेसमधून दारुच्या बाटल्यांनी भरलेल्या बेवारस बॅगा जप्त
'टीसी'च्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस; रत्नागिरी स्थानकावर कारवाईरत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या तिकीट तपासनीस कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मंगळवारी (18 नोव्हेंबर) रात्री नागरकोइल-गांधीधाम एक्सप्रेसमध्ये एक मोठी कारवाई करण्यात...
सावर्डेतून कोल्हापूरला गुरांना कत्तलीसाठी नेणारी गाडी पकडली
ग्रामस्थांच्या तीन दिवसांच्या पाळतीनंतर वाहनचालक ताब्यात; पोलिसांकडून पुढील तपास सुरूसावर्डे:- गावातून सुरू असलेल्या गुरांच्या चोरट्या वाहतुकीवर सावर्डे येथील गोरक्षकांनी तीन दिवस पाळत ठेवून मोठी...
सोशल मीडियाच्या माध्यमातून जयगड येथील शिक्षकाची साडेसात लाखांची फसवणूक
रत्नागिरी:- सोशल मिडियावरुन बॅंक खात्यातून ऑनलाईन फसवणूक हे आता नित्याचे झाले आहे. मोबाईल लिंक, ओटीपी, माहिती देणे हे सर्व सामान्य माणसांकडूनही ही अनावधाने चूक...
रेल्वेतून बांगड्या लांबवणाऱ्या संशयिताच्या रेल्वे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
खेड:- खेड रेल्वेस्टेशनमध्ये रेल्वेत चढत असताना वुध्देच्या हातातील सोन्याची तब्बल 1 लाख 45 हजारांचा बांगडी लांबवणाऱ्या संशयिताच्या रेल्वे पोलिसांनी मुसक्या आवळल्या. चोरीची ही घटना...












