भाजपला मतदान न केल्याच्या रागातून तरुणाला मारहाण

भाजप तालुकाध्यक्ष, हातीव सरपंचांसह ५ जणांवर गुन्हा दाखलदेवरुख:- भाजप पक्षाला निवडणुकीत मतदान न केल्याचा राग मनात धरून संगमेश्वर तालुक्यातील गोठणे पुर्नवसन येथील तरुणाला मारहाण...

राजिवडा येथे किरकोळ वादातून तरुणावर रॉडने हल्ला

तिघांवर गुन्हा दाखलरत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील राजिवडा परिसरात जुन्या वादाचा राग मनात धरून एका २३ वर्षीय तरुणावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली...

क्रिकेटच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण

गुहागर आरे येथील घटना; तिघांविरुद्ध गुन्हा दाखलगुहागर:- गुहागर तालुक्यातील आरे येथे क्रिकेट सामन्यांच्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईहून...

उसने पैसे परत मागितले म्हणून तरुणावर कोयत्याने हल्ला

वडिलांसह मुलावर गुन्हा दाखलखेड:- उसने दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला शिवीगाळ करत त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याची खळबळजनक घटना खेड तालुक्यातील मुरडे-शिंदेवाडी...

किरकोळ कारणातून तरुणाला काठीने मारहाण

चिपळूण:- तालुक्यातील बामणोली गवळवाडी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्या घराबाहेर कुत्र्यांना खायला घालत असलेल्या एका ४३ वर्षीय तरुणाला "तू माझे नाव...

बसमधील गर्दीचा राग कर्मचाऱ्यांवर; प्रवाशाने कंट्रोल रूममध्ये केली तोडफोड

चिपळूण:- एस.टी. स्टँडवरील कंट्रोल रूममध्ये शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांशी वाद घालून, त्यांना शिवीगाळ व दमदाटी करत सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याची धक्कादायक घटना शनिवारी...

खोदकामात ३.७८ लाखांच्या विद्युत वाहिनीचे नुकसान

मुकादमावर गुन्हा दाखल; खेड येथील घटनाखेड:- महावितरणने स्पष्ट सूचना देऊनही मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर निष्काळजीपणे खोदकाम केल्यामुळे महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना समोर आली...

बंधपत्राचा भंग करणाऱ्या तरुणाची रवानगी थेट तुरुंगात

रत्नागिरी:- शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रत्नागिरी पोलीस दल आता अधिक आक्रमक झाले आहे. चॅप्टर केसमध्ये दिलेल्या बंधपत्राच्या अटींचे उल्लंघन करणे आणि दंडाची रक्कम...

खेर्डी येथे अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या दोघांवर कारवाई

चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील खेर्डी एमआयडीसी येथील स्मशानभूमी परिसरातील जंगलात बेकायदेशीरपणे गांजा सेवन करणाऱ्या दोन तरुणांना चिपळूण पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. शुक्रवारी (३० जानेवारी) सायंकाळी...

अपघातग्रस्त ट्रकमधील १५ लाखांचा माल अज्ञाताकडून लंपास

अंजणारी घाटातील घटना; चालक, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखललांजा:- मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी घाटात तीव्र उतारावर ताबा सुटल्याने एक ट्रक उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात...