चिपळूणमध्ये घरफोडीत साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

काही तासांतच आरोपी पोलिसांच्या जाळ्यातचिपळूण:- चिपळूण येथील खेड संसारेवाडा परिसरात राहत्या घराची खिडकी उघडून अज्ञात चोरट्याने सुमारे ३ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास...

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावर दगडफेक

बहादूरशेख नाक्यावर दोघांविरुद्ध गुन्हा दाखलचिपळूण:- चिपळूण येथील बहादूरशेख नाका परिसरात दोन व्यक्तींमधील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका बांधकाम मजुरावर दगडफेक करून त्याला जखमी केल्याची घटना...

रत्नागिरीत भरदिवसा दूध विक्रेत्याची ७० हजारांची रोकड लंपास

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील कीर्तीनगर परिसरात भरदिवसा चोरीची एक खळबळजनक घटना घडली आहे. दूध वितरण करण्यासाठी गेलेल्या एका व्यवसायिकाच्या गाडीतून अज्ञात चोरट्याने ७० हजार रुपयांची...

निवळी बौद्धवाडी समाजमंदिरकडे जाणारा रस्ता अडविणाऱ्या अज्ञाताविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी येथील बौद्धवाडी बोरवेल ते समाज मंदिर जाणारा रस्त्यात दगड टाकून अडवणूक करणाऱ्या अज्ञाताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

पालीत बसमध्ये चढताना महिलेचा हार लांबवला

रत्नागिरी:- तालुक्यातील पाली बसस्थानक येथे बसमध्ये चढताना चोरटय़ाने महिलेच्या अंगावरील सोन्याचा हार लाबवला. ही घटना 18 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. पार्वती...

सावर्डे येथे अवैध शस्त्रे बाळगणाऱ्याला अटक

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाईरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणे, त्यांची वाहतूक आणि वापर यांवर कठोर निर्बंध लादण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने कंबर कसली...

गाडीसाठी जागा विकत नसल्याने मुलाने केली बापाला मारहाण

रत्नागिरी:- शहरातील झाडगाव येथे गाडीसाठी गावची जागा विकत नसल्याच्या रागातून मुलाने बापाला लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली....

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या चारजणांना पाचशे रुपये दंडाची शिक्षा

रत्नागिरी:- रत्नागिरी शहर व लगतच्या परिसरातील सार्वजनिक ठिकाणी दारु पिण्यासाठी बसलेल्या 4 आरोपिंना न्यायालयाने 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावलीराजेंद्र श्रीधर मयेकर (54, रा. सोमेश्वर...

बेकायदा शस्त्र प्रकरणातील आरोपीची जामिनावर सुटका

गुहागर:- तालुक्यातील शृंगारतळी परिसरात गस्त घालत असताना पोलिसांनी बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकाला अटक केली होती. त्या आरोपीवर गुहागर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम...

पत्रकार वारीशे खून प्रकरणातील आंबेरकरची पुन्हा न्यायालयीन कोठडीत रवानगी

रत्नागिरी:- राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी पंढरीनाथ आंबेरकरची पुन्हा न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. वैद्यकीय कारणास्तव आंबेरकरला ६...