जुन्या वैमनस्यातून वेल्डरला बांबूने मारहाण
वालोपे येथील घटना, एकावर गुन्हा दाखलचिपळूण:- जुन्या वादाचा राग मनात धरून एका तरुणाला आणि त्याला वाचवण्यासाठी आलेल्या महिलेला बांबूच्या काठीने बेदम मारहाण केल्याची घटना...
महिला प्रवाशाची पर्स लंपास; पावणेआठ लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला
चिपळूण बसस्थानकातील घटनाचिपळूण:- चिपळूण येथील मुख्य बसस्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी एका महिला प्रवाशाच्या पर्समधून सुमारे ७ लाख ८२ हजार ५०० रुपये किमतीचे...
काळबादेवी-नवानगर येथे जमिनीच्या वादातून भावांमध्ये हाणामारी
तिघांविरुद्ध गुन्हा दाखलरत्नागिरी:- शहरानजीकच्या काळबादेवी-नवानगर येथे जमीन जाग्याच्या वादावरुन शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध परस्पर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
चिपळूण-सावर्डे अपहरण प्रकरणात पाच जणांना अटक
चिपळूण:- पैशांच्या वादातून दोन तरूणांचे अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार चिपळूण व सावर्डे येथे घडला होता. यातील चिपळूण प्रकरणी पुण्यातून एका तरूणाला अटक केली आहे....
किरकोळ कारणावरून मजुराला लोखंडी शिगेने मारहाण; दुकानदारावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- मोलमजूरी करणारा कामगार काम आटोपून जात असताना एका दुकान मालकाने लोखंडी शिगेने मारहाण केली. या प्रकरणी पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा...
आंबा घाटातील लूटमार प्रकरणी आणखी दोघांना बेड्या
एक अद्याप फरार; देवरुख पोलिसांची मोठी कारवाईदेवरुख:- रत्नागिरी कोल्हापूर रस्त्यावर दख:न ते आंबा घाटात गाडी प्रथमेश दळवी यांची अडवून गाडीतून उतरवत चाकुचा धाक दाखवत...
अपघाताच्या नुकसान भरपाईसाठी तरुणाचे अपहरण करत खंडणीची मागणी
चिपळूण:- सावर्डे बाजारपेठ येथे झालेल्या एका अपघाताचा बदला घेण्यासाठी आणि गाडीच्या नुकसानीची रक्कम वसूल करण्यासाठी एका २० वर्षीय तरुणाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर...
रस्त्याच्या वादातून घरात घुसून मारहाण; महिला जखमी
मंडणगड:- तालुक्यातील गोठे येथे रस्ता वापराच्या क्षुल्लक वादातून एका कुटुंबावर घरात घुसून लोखंडी पाईप आणि लाकडी काठीने प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे....
पैशांच्या वादातून वडिलांसमोरच तरुणाचे अपहरण; दोघांवर गुन्हा दाखल
चिपळूण:- चिपळूण येथील काविळतळी परिसरातून एका २९ वर्षीय तरुणाचे चारचाकी गाडीतून अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पैशांच्या देवाण-घेवाणीच्या वादातून हा प्रकार घडला...
आंबा घाटात चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
देवरुख पोलिसांनी दोन तासात पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्यासाखरपा:- रत्नागिरी- कोल्हापूर रस्त्यावर दख्खन ते आंबा घाटात गाडी अडवत चाकूचा धाक दाखवत दमदाटी व शिवीगाळ करत...












