रत्नागिरीत शेअर मार्केटच्या नावाखाली ९० लाखांचा गंडा

रत्नागिरी:- शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून रत्नागिरीतील एका कुटुंबाची ९० लाख १ हजार ३०० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला...

फॅक्टरी मॅनेजरनेच हडपली मालकाची ५२ एकर जमीन अन् मागितली २५ लाखांची खंडणी

मंडणगड:- गेल्या १५ वर्षांपासून विश्वासाने सोबत असलेल्या फॅक्टरी मॅनेजरने आणि त्याच्या मुलाने मिळून आपल्याच मालकाची तब्बल ५२ एकर जमीन हडपल्याचा धक्कादायक प्रकार बामणघर (ता....

ऑनलाईन बँकिंग फसवणूक करणारे दोन भामटे दहिसरमधून गजाआड

साखरी येथील ४.८२ लाखांच्या अपहारप्रकरणी मुसक्या आवळल्या; तांत्रिक तपासाला मोठे यशरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने ऑनलाईन बँकिंगद्वारे सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाई करत...

गॅस चोरी प्रकरणातील फरार आरोपीला ४ वर्षांनंतर गुजरातमधून अटक

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील करबुडे येथे गॅस टँकरमधून गॅस चोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मोठे यश आले आहे. गेल्या...

इको गाडीतून देशी दारू, बिअरची वाहतूक; २ लाख ३० हजारचा मुद्देमाल जप्त

दापोली:- इको गाडीतून विनापरवाना देशी दारू व बिअरचे बॉक्स यांची वाहतूक केल्याप्रकरणी दापोली पोलिसांनी शुक्रवारी दुपारी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. देशी दारू व...

किरकोळ कारणावरून सख्ख्या भावाला लोखंडी पाईपने मारहाण

धामणदेवी येथील घटनाखेड:- तालुक्यातील धामणदेवी घडशीवाडी येथे भावा-भावातील वादातून मोठ्या भावाने धाकट्या भावावर लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी खेड...

जनावरे वाहतूक व्यवसायातून आंबा घाटातील दरोडा प्रकरण

देवरुख:- आंबा घाट दरोडा प्रकरणातील मुख्य सूत्रधार सादाब गनी बलबले (रा. कोकणनगर रत्नागिरी) याला पोलिसांनी मंगळवारी रात्री रत्नागिरी येथून ताब्यात घेतले. त्याला बुधवारी देवरुख...

महानगर गॅसच्या नावाखाली ग्राहकांना ऑनलाइन गंडा घालण्याचा नवा फंडा

सातारा नंतर टोळी रत्नागिरीत कार्यरतरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात सध्या सायबर चोरट्यांनी आपला मोर्चा गॅस ग्राहकांकडे वळवला असून, फसवणुकीची एक नवीन पद्धत समोर आली आहे. 'महानगर...