जीवाची बाजी लावून रत्नागिरी ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; वेतोशी येथे गोवंश हत्येतील दोघे जेरबंद
रत्नागिरी:- तालुक्यातील वेतोशी हद्दीत करबुडे हायवेनजीक फणसाळे मधली वाडी (खुरीचा आंबा) येथे गोवंश हत्येचा सुरू असलेला प्रकार रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला आहे. अत्यंत...
सातबारा फेरफारासाठी १० हजारांची लाच; मंडल अधिकारी उमेश राजेशिर्के एसीबीच्या जाळ्यात
चिपळूण:- सातबारा उताऱ्यात फेरफार करण्याच्या कामासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना चिपळूण तालुक्यातील मंडल अधिकारी उमेश राजेशिर्के यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले....
किराणा दुकानाचे पत्रे काढून रोकड लंपास
मंडणगड दहागाव येथील घटनामंडणगड:- तालुक्यातील दहागाव किराणा मालाच्या स्टॉपवरील ‘अमीर किराणा व जनरल स्टोअर्स’ या दुकानात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून काउंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली २...
खून प्रकरणातील बिगरजामीनपात्र वॉरंट रद्द
रत्नागिरी:- गुहागर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बहुचर्चित खून प्रकरणातील संशयित आरोपीविरुद्ध चिपळूण सत्र न्यायालयाने जारी केलेले बिगरजामीनपात्र वॉरंट मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्कीट बेंचने...
पाली-माईनवाडीतील घरफोडीत १७ हजारांचा ऐवज चोरट्याने केला लंपास
खिडकीची लोखंडी ग्रील कापून चोरट्याचा प्रवेश ; टीव्ही, तांब्याची भांडी व टेपरेकॉर्डर चोरीसरत्नागिरी:- तालुक्यातील पाली माईनवाडी येथे बंद बंगल्याला लक्ष्य करून अज्ञात चोरट्याने घरफोडी...
मुरुगवाडा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई
रत्नागिरी:- रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुरुगवाडा पांढरासमुद्र येथील पाण्याच्या टाकीच्या आडोशाला विनापरवाना मटका जुगार चालवणाऱ्या एकावर पोलिसांनी कारवाई केली आहे. रोनित निवास भोंगले...
लोटेत युनिलिव्हर कंपनीतून ७६ हजारांचा ऐवज लंपास
खेड:- तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील युनिलिव्हर कंपनीचा ७६ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची बाब समोर आली आहे. ट्रकमधून सर्फ एक्सेलची ७,६३२ पाकिटे गायब झाल्याचे...
रवींद्र सुर्वे खून प्रकरणातील मुख्य आरोपीचा जामीन फेटाळला
रत्नागिरी:- अलोरे शिरगाव पोलीसठाण्याच्या हद्दीत घडलेल्या बहुचर्चित रवींद्र सुर्वे खून प्रकरणातील मुख्य आरोपी संजय विनायक सुर्वे याला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने मोठा...
आठवडा बाजार, कुवारबाव येथे मटका जुगारावर पोलिसांचा छापा
रत्नागिरी:- शहरातील आठवडा बाजार येथील पालिकेच्या बंद गाळ्याच्या बाहेर तर कुवारबाव बाजारपेठ येथील गॅरेजच्या बाजूला बंद टपरीच्या आडोशाला मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या...
जिल्ह्यात पोलिसांचा जुगार अड्ड्यांवर कारवाईचा दणका
खेड, गुहागर, चिपळूण अन् रत्नागिरीत धाडी, लाखांहून अधिक मुद्देमाल जप्तरत्नागिरी:- जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत दि. २८ ऑगस्ट रोजी विविध पोलीस...












