एमआयडीसीतील वेश्या व्यवसाय प्रकरणी प्लॉट मालकाला अटक

रत्नागिरी:- शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसी येथे देहविक्रीचा व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी संशयित नेपाळी महिला गेल्या ४ महिन्यांपासून वास्तव्याला असल्याची माहिती पुढे आली आहे. या महिलेला...

रत्नागिरी रामनाका येथे मटका जुगारावर पोलिसांची कारवाई; दोघांवर गुन्हा

१३ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्तरत्नागिरी:- शहरातील बाजारपेठ येथील एका इमारतीच्या शेडमध्ये मटका- जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह १३ हजार २५० रुपयांचा...

कुवारबावसह मांडवी येथे मद्यपान करणाऱ्या तीन तरुणाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील कुवारबाव बाजारपेठ व मांडवी बीच येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तिघा तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल मुनाफ...

हातखंबा कदमवाडीत भरदिवसा घरफोड्या; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा कदमवाडी येथे दिवसा दोन घरफोडीच्या घटना घडून सोन्याचे दागिने व रोकड असा सुमारे २ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात...

पोलिस अहवालानंतर एमआयडीसी घेणार ‘त्या’ भूखंडाचा ताबा

रत्नागिरी:- औद्योगिक विकास महामंडळाने ३४ वर्षांपूर्वी उद्योगासाठी दिलेल्या त्या प्लॉटमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या कारवाईत काल उघड झाले. या वेश्या व्यवसायाबाबत पोलिसांच्या अहवालानंतर...

वेल्डिंगचे साहित्य बाजूला करण्याच्या वादातून हाणामारी, एक गंभीर

चिपळूण:- शहरातील डेरवण रोडवरील एका बांधकाम साईटवर वेल्डिंगचे साहित्य बाजूला करण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका कामगाराला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत...

थिबा पॅलेस येथे इमारतीमध्ये अमली पदार्थ सेवन करणाऱ्या दोघांवर गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील थिबा पॅलेस रोडवरील एका डेअरीच्या बाजुला बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत अमली पदार्थाचे सेवन करणार्‍या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई...

आर्मी निवृत्त अधिकाऱ्याच्या घरातून दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

दापोली:- तालुक्यातील वणोशी येथील एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना...

खैराची तस्करी करणारी दापोलीतील टोळी गजाआड

दापोली:- खालापूर तालुक्यातील चावणी या ग्रामीण भागातील वन खात्याच्या ताब्यातील वृक्षतोड करून खैर जातीची लाकडे चोरणारी टोळी खालापूर वनपरिक्षेत्र अधिकारी खालापूर यांच्या सतर्कतेमुळे पाहाटेच्या...

देवरुखातील प्रसिद्ध सोने व्यावसायिकाचे अपहरण करून लुटले

देवरूख:- देवरूख-साखरपा मार्गावर बुधवारी रात्री उशिरा एका व्यापाऱ्याचे अपहरण करून लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यापारी केतकर यांच्यावर हा दरोडा टाकण्यात...