गंभीर गुन्ह्यातील ३ वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद
राजापूर पोलिसांची धडक कारवाईराजापूर:- राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोंडये ब्रिजवर घडलेल्या बहुचर्चित व गंभीर गुन्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत व मुख्य...
लांजातील वृद्ध महिलेच्या खूनाचा १२ तासांत छडा
सोन्याच्या दागिन्यांसाठी वृद्धेचा जीव घेणाऱ्या कर्जबाजारी आरोपीला बेड्यालांजा:- लांजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेरवली रामगाव, लाडवाडी येथे राहणाऱ्या ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक महिला वैशाली विलास...
वेरवली-बुद्रुक येथे वृद्धेचा संशयास्पद मृत्यू; सोन्याच्या बांगड्या गायब, एक संशयित ताब्यात
लांजा:- तालुक्यातील वेरवली-बुद्रुक येथील लाडवाडी, रामगाव परिसरात घरात एकट्या असलेल्या ७६ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वैशाली विलास हेगिष्ट्ये असे...
ना. योगेश कदमांचा पी.ए. असल्याचे भासवून फसवणूक
५ हजार उकळणाऱ्याविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलखेड:- चिपळूण परिसरातील अनधिकृत चिरा दगड खाणींचा प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी मंत्र्यांची भेट घडवून आणण्याच्या बहाण्याने...
पावस येथे तपासणी करताना डॉक्टरकडून तरुणीचा विनयभंग
रत्नागिरी:- तालुक्यातील पावस येथील एका क्लिनिकमध्ये डॉक्टरकडे तपासणी करता गेलेल्या एका २२ वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. याप्रकरणी पूर्णगड सागरी...
अवैध खैर वाहतूकीवर वन विभागाची कारवाई; तस्कर अटकेत
वाहनासह लाखो रुपयांचे खैर लाकूड जप्त!मंडणगड:- आंबेत-म्हाप्रळ मार्गावर बेकायदेशीरपणे खैर लाकडाची वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर वन विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत खैर वनउपजासह वाहन...
राजापूर एस.टी. डेपो परिसरातून दुचाकी चोरीला
अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखलराजापूर:- राजापूर एस.टी. डेपोच्या बाहेरील रस्त्यावरून एक दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात...
दाभिळ येथे घरातून १२ बोअरची बंदुक चोरीस
अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखलदापोली:- तालुक्यातील दाभिळ येथे घरातील बेडरुममध्ये ठेवलेली १० हजार रुपये किंमतीची १२ बोअरची सिंगल बॅरल परवान्याची बंदुक अज्ञात चोरट्याने चोरी करून...
३४ वर्षांनंतर फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या
रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेची कर्नाटकात धडक कारवाईरत्नागिरी:- मंडणगड पोलीस ठाण्यात सन १९९२ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यातील गेल्या तब्बल ३४ वर्षांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या दोन...
रत्नागिरी मच्छिमार्केट येथे मटका जुगारावर कारवाई
११४४ रुपयांचा मुद्देमाल जप्तरत्नागिरी:- मच्छिमार्केट ते झारणी रोडवरील मच्छिमार्केट तलावाजवळ पोलिसांनी धाड टाकून विनापरवाना कल्याण मटका जुगार चालवणाऱ्या एका संशयितावर कारवाई केली आहे. या...












