जुन्या नाण्यांच्या व्यवहाराच्या आमिषातून वृध्दाची १७ लाखांची फसवणूक

दापोली:- जुन्या नाण्यांच्या खरेदी-विक्रीतून मोठा आर्थिक फायदा करून देण्याचे आमिष दाखवत दापोली तालुक्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १६ लाख ८० हजार २५० रुपयांची ऑनलाइन...

साळवी स्टॉप येथे तरुणावर सुरीने प्राणघातक हल्ला

रत्नागिरी:- मुक्या प्राण्याला मारण्यापासून रोखल्याचा राग मनात धरून एका तरुणावर सुरीने वार करून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरीतील साळवी स्टॉप झोपडपट्टी परिसरात घडली....

दारूच्या नशेत मुलाकडून वृद्ध पित्याला बेदम मारहाण

डोक्यात खुर्ची मारून जखमी केल्याने गुन्हा दाखलदापोली:- तालुक्यातील करंजाणी कातळवाडी येथे कौटुंबिक वादातून एका दारुड्या मुलाने आपल्या वृद्ध पित्याला आणि मातेला मारहाण केल्याची धक्कादायक...

नाचणे येथे ७.५ कोटींच्या बनावट फेरफार प्रकरणातील संशयितांना जामीन

न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडण्यास मनाईरत्नागिरी:- शहरालगतच्या नाचणे येथील करोडो रुपयांच्या वडिलोपार्जित जमिनीच्या बनावट फेरफार आणि फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी उमा उदय गुजर यांच्यासह इतर...

आगरनरळ येथे कौटुंबिक वादातून दिराचा वहिनीवर कोयत्याने हल्ला

रत्नागिरी:- घरासमोरील जागेत कंपाउंड करण्यावरून झालेल्या वादातून सख्ख्या दिराने वहिनीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी तालुक्यातील आगरनरळ बौद्धवाडी येथे घडली आहे. या...

हर्णे किल्ल्यावरील मारहाण प्रकरणात ८ संशयितांची जामिनावर सुटका

दापोली:- दापोली तालुक्यातील हर्णे येथील किल्ल्यावर झालेल्या मारहाण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ८ संशयित आरोपींची जिल्हा सत्र न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे.दिनांक २७ मे...

मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून तरुणीला मारहाण; तरुणाविरुद्ध गुन्हा

चिपळूण:- मोबाईल नंबर अनब्लॉक करण्यास आणि बोलण्यास नकार दिल्याचा राग अनावर झाल्याने एका ४० वर्षीय इसमाने तरुणीला रस्त्यात अडवून दगड आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण...

इंजिनिअरची सव्वा दोन लाखांची ऑनलाईन फसवणूक

संगमेश्वर:- बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवून किंवा अन्य कोणत्याही ऑनलाईन माध्यमाचा वापर करून संगमेश्वरमधील एका उच्चशिक्षित तरुणाला तब्बल २ लाख २५ हजार रुपयांचा गंडा...

बहिणीला भेटायला विरोध केल्याच्या रागातून तरुणाला बेदम मारहाण

मिरकरवाडा येथील घटना, चौघांवर गुन्हारत्नागिरी:- बहिणीला भेटायला घरी न येण्याचा सल्ला दिल्याचा राग मनात धरून एका १८ वर्षीय तरुणाला रस्त्यात अडवून लोखंडी वस्तू किंवा...

पत्रकार वारिशे हत्या प्रकरणातील आरोपी आंबेरकरला खासगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी

रत्नागिरी:- राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या पत्रकार शशिकांत वारिशे हत्याकांडातील मुख्य आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याला जिल्हा न्यायालयाने वैद्यकीय तपासणी आणि उपचारांसाठी रत्नागिरीतील खाजगी रुग्णालयात नेण्याची...