घरात घुसून वृद्धेसह मुलीला मारहाण
वेरवली बुद्रुक येथील घटना; शिक्षिकेसह दोघांवर गुन्हालांजा:- तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथे घरगुती चर्चेवरून झालेल्या गैरसमजातून एका ६७ वर्षीय वृद्धेच्या घरात घुसून वृद्धेला आणि त्यांच्या...
पाली-साखरपा एसटी प्रवासात महिलेचे दीड लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास
लांजातील महिलेची पोलिसांत तक्राररत्नागिरी:- एसटी बसमधील गर्दीचा फायदा घेऊन महिला प्रवाशांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या चोरांनी आता पाली-साखरपा मार्गावर आपली नजर वळवली आहे. पाली एसटी...
लाच प्रकरणातील ‘त्या’ महिला कोतवाल, मंडळ अधिकाऱ्यास न्यायालयीन कोठडी
पाचल:- राजापूर तालुक्यातील मिळंद येथील तलाठी कार्यालयात २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कोतवाल आणि मंडळ अधिकाऱ्यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी...
अपघाताच्या वादातून चालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण
सिन्नर येथील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखलखेड:- मुंबई-गोवा महामार्गावर खेड जवळील कामाक्षी पेट्रोल पंपाशेजारी एका अपघातावरून वाद होऊन पाच जणांनी मिळून एका चालकाला लाथाबुक्क्यांनी गंभीर...
मद्यधुंद वॅगनआर चालकाची दुचाकीला जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील आबलोली ते वहाळफाटा मार्गावर निवळी स्टॉपजवळ बुधवारी रात्री एक भीषण अपघात घडला. दारूच्या नशेत भरधाव वेगात वॅगनआर कार चालवणाऱ्या चालकाने समोरून...
पोल्ट्रीच्या तक्रारीवरून वृद्धेवर जीवघेणा हल्ला; चौघांवर गुन्हा दाखल
चिपळूण:- पोल्ट्री फार्मच्या तक्रारीचा राग मनात धरून एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यातील कापसाळ मधलीवाडी येथे घडली आहे....
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वणवा प्रकरणी मुख्य आरोपीला १६ मे पर्यंत वनकोठडी
रत्नागिरी:- सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील निसर्गसंपदा आणि वन्यजीवांच्या अधिवासाला धोका निर्माण करणाऱ्या वणवा प्रकरणातील मुख्य आरोपी बापू बाजू चौगुले याला रत्नागिरी न्यायालयाने १६ मेपर्यंत...
गुरांची वाहतूक केल्याच्या संशयावरून तरुणांना बेदम मारहाण
नारंगी फाट्याजवळील घटनाखेड:- तालुक्यातील नारंगी फाट्याजवळ गुरांची अवैध वाहतूक केल्याच्या संशयावरून एका तरुणासह त्याच्या सहकाऱ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादी...
एसटी चालकाला शिवीगाळ करत वाहकाला दगडाने मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
दापोली:- दापोली एसटी स्थानकाच्या पाठीमागे उर्दू शाळेजवळ बसला साईड देण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तीन जणांनी एसटी वाहक आणि चालकावर हल्ला केला. शासकीय कामात अडथळा...
करंजाणी येथे घरफोडी; सव्वा लाखाचे दागिने लंपास
दापोली:- तालुक्यातील करंजाणी दर्भाचीवाडी येथे एका बंद घराचे पाठीमागील दार उघडून अज्ञात चोरट्याने सुमारे १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची...












