घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; एकाला अटक
पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखलराजापूर:- राजापूर तालुक्यातील एका गावात २१ जुलै रोजी दुपारच्या सुमारास एक संतापजनक घटना घडली. संशयित नरेश काशीराम गुरव याने घरात कोणी...
दहा जणांच्या टोळक्याकडून घरात घुसत पती-पत्नीवर हल्ला
खेड:- खेड तालुक्यातील कशेडी सुतारवाडी येथे दहा जणांच्या टोळक्याने घरात घुसत पती आणि पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी खेड...
क्रेडिट कार्डचे अमिष दाखवून वृध्दाची दिड लाखाची फसवणूक
देवरूख:- बँक ऑफ महाराष्ट्रच्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी क्रेडिट कार्ड योजनेची बनावट जाहिरात दाखवून एका ७६ वर्षीय वृद्धाची तब्बल १ लाख ५३ हजार ४५९ रुपयांची ऑनलाइन...
रत्नागिरीत एटीएम कार्ड बदलून फसवणूक करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद
३४ एटीएम कार्डे जप्तरत्नागिरी:- बँक ऑफ महाराष्ट्रचे नवीन एटीएम कार्ड ॲक्टिव्ह करण्यासाठी आलेल्या एका महिलेला बोलण्यात अडकवून, तिचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून फसवणूक करणाऱ्या...
पैसे न दिल्याच्या रागातून वृध्देचा गळा आवळून खुनाचा प्रयत्न
चिपळूण:- तालुक्यातील निवळी लाखणवाडी येथे पैशांची मागणी पूर्ण न केल्याच्या रागातून एका ७२ वर्षीय महिलेचा दोरीने गळा आवळून खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर...
कोकणनगर येथे दुचाकी खरेदीच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण
एकाविरोधात गुन्हा दाखलरत्नागिरी:- दुचाकी खरेदीसाठी दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणातून झालेल्या वादात एका तरुणावर चाकूने हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना रत्नागिरी शहरातील कोकणनगर...
रत्नागिरी पोलिसांची सायबर गुन्हेगारांवर धडक कारवाई
अकरा म्युल अकाउंटधारकांविरुद्ध गुन्हे दाखलरत्नागिरी:- वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबर मुंबईच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने सायबर गुन्हेगारांविरोधात विशेष मोहीम उघडली असून...
नाचणे येथे पैशांच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण
रत्नागिरी:- पैशांच्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना रत्नागिरी शहरातील नाचणे परिसरात समोर आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर...
रत्नागिरीत एटीएम कार्ड बदलून ५७ हजार रुपयांची फसवणूक
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील विश्वनगर भागातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये नागरिकांचे एटीएम कार्ड बदलून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहर पोलीस...
रत्नागिरीत संशयित बँक खात्यातून १ कोटीची फसवणूक
इंडियन ओव्हरसिज बँकेच्या खात्यातून सायबर गंडा; संशयित खातेधारकाविरुद्ध गुन्हारत्नागिरी:- शहरातील जुना माळनाका येथील इंडियन ओव्हरसिज बँकेतील एका संशयित खात्याच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक...












