चिपळुणातील खुनाचा उलगडा
संशयिताला पैशांची चणचण; पैशांसाठी निवृत्त शिक्षिकेचा खूनचिपळूण:- चिपळूण तालुक्यातील धामणवणे येथे झालेल्या निवृत्त शिक्षिकेच्या खुनाने अवघा महाराष्ट्र हादरला होता. 68 वर्षीय वर्षा जोशी यांच्या...
खुनी मामाची न्यायालयीन कोठडीत रवानगी
रत्नागिरी:- कामाच्या ठिकाणी सतत प्रेयसीसोबत फोनवर बोलत असल्याच्या रागातून भाचाच्या छातीत सुतारकामासाठी वापरात येणारी आरी मारुन खून करणार्या संशयित मामाला न्यायालयाने शुक्रवारी न्यायालयीन कोठडी...
चिपळुणातील निवृत्त शिक्षिकेला मारण्यापूर्वी मारेकऱ्यांनी केली रेकी ?
रत्नागिरी:- येथील निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांच्या खून प्रकरणात एकपेक्षा अधिक संशयितांचा सहभाग असण्याची श्यक्यता असून खुनाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तब्बल ५ पथके तैनात...
खेडशी-चाँदसूर्या येथे देशी-विदेशी दारुची बेकायदेशिरपणे विक्री प्रकरणी गुन्हा
रत्नागिरी:- शहरानजीकच्या खेडशी-चाँदसूर्या येथे देशी-विदेशी दारुची बेकायदेशिरपणे विक्री करणार्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार 6 ऑगस्ट रोजी...
सुरा घेत लपून बसलेल्या इसमाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- तालुक्यातील गोळप दर्गा येथे काळोखात आपल्याजवळ एक सूरा बाळगून लपून बसलेल्या संशयिताविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई...
चिपळुणात बेदम मारहाण प्रकरणी एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा
चिपळूण:- ऑगस्ट २०२४ पासून ६ ऑगस्ट २०२५ या कालावधीत चिपळूण तालुक्यात शिरळ येथील जयभीम स्तंभाजवळ एका व्यक्तीला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली...
चिपळुणात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून निर्घृण खून
चिपळूण:- जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी (वय-६३) या विधवा महिलेचा पाय बांधलेल्या अवस्थेत घरातच मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. घटना उघडकीस...
चिपळूणमध्ये गोवा बनावटीचा साडेपाच लाखांचा मद्यसाठा जप्त
चिपळूण:- राज्य उत्पादन शुल्क विभागाने चिपळूण तालुक्यातील वालोपे येथे गोवा निर्मित मद्याचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत ५ लाख ६७ हजार ८४०...
जयगड-सडेवाडी येथे मटका जुगारावर पोलिसांचा छापा
रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड-सडेवाडी येथे मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जयगड पोलिस ठाण्यात संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल...
मद्यधुंद अवस्थेत फिरणाऱ्या दोघा तरुणांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- लांजा तालुक्यातील लांजा बाजारपेठ येथे मद्यधुंद अवस्थेत फिरणाऱ्या तरुणांविरुद्ध लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. अनिल शिवराम दुड्ये (वय ३६) व...












